News Flash

‘मी पुन्हा येईन’ म्हणणारेही आले नाहीत, नुसतं बोलून व डोलून काय होणार?; शिवसेनेचा नाना पटोलेंना टोला

‘मी पुन्हा येईन’ म्हणणारेही आले नाहीत, नुसतं बोलून व डोलून काय होणार?; शिवसेनेचा नाना पटोलेंना टोला

महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले असून त्यात आणखी भर नको असं शिवसेनेने म्हटलं आहे. राजकारणात इच्छा, महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? ‘मी पुन्हा येईन’ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. ते आले नाहीत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदारांचे बळ वाया गेले आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवले. त्यामुळे २०२४ चा हवाला आता कोणीच देऊ नये असा सल्लाही शिवसेनेने सामना संपादकीयमधून दिला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 पोपटांची सुटका...

पोपटांची सुटका...

दिल्ली पोलीस हे थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X