05 July 2020

News Flash

चिंता वाढवणारी बातमी; रशियाला मागे टाकत भारत जगात तिसऱ्या स्थानावर

चिंता वाढवणारी बातमी; रशियाला मागे टाकत भारत जगात तिसऱ्या स्थानावर

लॉकडाउनचे निर्बध शिथिल केल्यापासून देशात करोना बाधितांच्या दिवसाला लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं असून, रविवारची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. Covid19india.org या संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशाच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या आधी रशिया तिसऱ्या स्थानी होता. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसऱ्या स्थानी ब्राझील आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी दोन लाखांपेक्षा जास्त राज्यातील आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 जात दूरदेशी..

जात दूरदेशी..

दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे, म्हणून दलितांवरील अत्याचार कमी झालेत. पण ते पूर्ण संपलेले नाहीत.

लेख

अन्य

Just Now!
X