28 February 2020

News Flash

कन्हैय्या कुमारविरोधात चालणार देशद्रोहाचा खटला, दिल्ली सरकारने दिली मंजुरी

कन्हैय्या कुमारविरोधात चालणार देशद्रोहाचा खटला, दिल्ली सरकारने दिली मंजुरी

JNU चा माजी विद्यार्थी आणि CPI नेता कन्हैय्या कुमार याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्ली सरकारने मंजुरी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधीची संमती दिल्ली पोलिसांना दिली आहे. यामुळे कन्हैय्या कुमारच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मर्त्य - अमर्त्य

मर्त्य - अमर्त्य

शिक्षण या विषयावर सरकारी निर्णयांचे स्वागत करण्याची वेळ येणे ही फार म्हणजे फारच दुर्मीळ घटना.

लेख

अन्य

Just Now!
X