News Flash

Zydus Cadila च्या विराफीन औषधाला भारतात परवानगी! ७ दिवसांत करोना पेशंट निगेटिव्ह; कंपनीचा दावा!

Zydus Cadila च्या विराफीन औषधाला भारतात परवानगी! ७ दिवसांत करोना पेशंट निगेटिव्ह; कंपनीचा दावा!

गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशात करोनाशी लढा सुरू आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात करोनासाठीचं लसीकरण देखील सुरू झालं. मात्र, अजूनही देशात रोज शेकडोंनी रुग्ण करोनामुळे मरत आहेत. असं असताना देशासाठी करोनाच्या लसींसोबतच अजून एक आशेचा किरण दिसू लागला आहे. Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी DCGI नं मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 मरणासन्न आरोग्य सेवा!

मरणासन्न आरोग्य सेवा!

शक्ती हरवून बसलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हे या देशातील आजवरच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले महाभयंकर संकट झाले आहे...

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X