
Viral turmeric trend: अमेरिकेसारख्या देशाने नवीन भूभाग पादाक्रांत करत स्थानिकांचीच संस्कृती संपुष्टात आणली. किंबहुना ९० च्या दशकात भारताला नाव ठेवून…
१४ वे दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस आहे. ते आतापर्यंतचे सर्वांत दीर्घायुषी दलाई लामा ठरले आहेत. त्यांच्यानंतरचा दलाई लामा कोण असेल, हे गदेन फोद्रांग ट्रस्टकडून ठरवले जाईल. तेनझिन ग्यात्सो यांच्यापूर्वीचे सर्व १३ दलाई लामा पूर्वीच्या दलाई लामांच्या मृत्यूनंतर लगेच पुढच्याच वर्षी जन्मले. त्यांची वयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीच दलाई लामा म्हणून निवड झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर पूर्वीच्या १३ दलाई लामांची ओळख कशी पटवली गेली याचाच घेतलेला हा आढावा.