05 April 2020

News Flash

मुंबईत आणखी आठ बळी

मुंबईत आणखी आठ बळी

राज्यात करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर झाला असून, मुंबई आणि परिसरात रविवारी करोनाचे १०३ रुग्ण आढळले. मुंबईत करोनाने रविवारी आठ बळी घेतले. त्यामुळे मुंबईतील करोनाबळींची संख्या ३० वर गेली असून, राज्यातील मृतांचा आकडा ४५ वर पोहोचला. राज्यातील रुग्णसंख्या ७४८ झाली. मुंबईत रविवारी आढळलेल्या १०३ नव्या रुग्णांपैकी ५५ जणांची तपासणी खासगी प्रयोगशाळांत करण्यात आली होती. त्यांच्या चाचण्यांवर कस्तुरबा रुग्णालयाने रविवारी शिक्कामोर्तब केले. रविवारी मृत्युमुखी पडलेल्या आठ रुग्णांपैकी सहा जणांना दिर्घकालीन आजार होता

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 उजेडामागचा अंधार

उजेडामागचा अंधार

इटली, फ्रान्स आदी युरोपीय देशांच्या मुळावर करोना उठलेला असताना एकटय़ा जर्मनीस या विषाणूने कसे काय इतक्या कमी मृत्युदरावर सोडले?

लेख

अन्य

 करोनाष्टक

करोनाष्टक

एकूणच सक्तीच्या सुट्टीतले हे दिवस आम्ही वायफळ गप्पांमध्ये न दवडता त्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Just Now!
X