News Flash

Cyclone Tauktae : मुंबईच्या समुद्रात दोन जहाज भरकटली; ४१० जणांचे प्राण संकटात

Cyclone Tauktae : मुंबईच्या समुद्रात दोन जहाज भरकटली; ४१० जणांचे प्राण संकटात

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळ संथपणे गुजरातच्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला असून, आज (१७ मे) दिवसभर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. एनडीआरएफसह प्रशासन चक्रीवादळाच्या आपत्तीला तोंड देत असतानाच मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाज भरकटल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून, यापैकी एका जहाजावर २७३, तर दुसऱ्यावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलं आहे.

  • अवश्य वाचा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 पेरिले ते उगवते

पेरिले ते उगवते

सरकारने सांगितले एक आणि प्रशासनाने केले दुसरेच, असे झाल्यास अराजक माजेल.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X