03 May 2016

पुण्यात पाणी 'पेटले' : मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड, बापटांच्या निर्णयाला कडाडून विरोध

पुण्यात पाणी 'पेटले' : मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड, बापटांच्या निर्णयाला कडाडून विरोध

खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याच्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निर्णय़ाचे संतप्त प्रतिसाद पुणे शहरात उमटू लागले आहेत. या निर्णयाचा विरोध करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी जलसंपदा विभागाच्या 'सिंचन भवना'तील पुणे क्षेत्राचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्या कार्यालयाची मंगळवारी सकाळी तोडफोड केली.

'केएसजी-बिपाशा'च्या लग्नावर करणच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

'केएसजी-बिपाशा'च्या लग्नावर करणच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

वर्षभरातचं त्यांनी घटस्फोट घेतला होता.

अजमेर शरीफ दर्ग्याचे पीर काजमींनी घेतली मोदींची भेट

अजमेर शरीफ दर्ग्याचे पीर काजमींनी घेतली मोदींची भेट

पंतप्रधानांना भेटण्यासाठी काजमी नवी दिल्लीत आले होते.

'सैराट'च्या यशानंतर नागराज म्हणतो..

'सैराट'च्या यशानंतर नागराज म्हणतो..

कधीही चित्रपट गृहात न येणारा माणूस सैराट बघतोय.

VIDEO: 'सैराट'मधल्या 'झिंगाट' गाण्याचं बॉलीवूड व्हर्जन पाहिलंय का?

VIDEO: 'सैराट'मधल्या 'झिंगाट' गाण्याचं बॉलीवूड व्हर्जन पाहिलंय का?

बॉलीवूडकर 'झिंगाट' गाण्यावर थिरकतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर

...आणि महापौर स्नेहल आंबेकर सभागृहात धावत आल्या!

...आणि महापौर स्नेहल आंबेकर सभागृहात धावत आल्या!

सोमवारी दुपारी २.३० वाजता पालिकेत सभेचे आयोजन करण्यात आले

अन्य शहरे

संपादकीय

घूमजाव सरकार

घूमजाव सरकार

दोन वर्षांपूर्वी हुरियतला पाकिस्तानशी चर्चा करू देण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकार भलतेच संतापले होते.

लेख

अन्य