30 April 2017

News Flash

जनतेशी संवाद साधा, त्यांच्या समस्या सोडवा; जम्मू काश्मीरच्या मंत्र्यांना अमित शहांचा सल्ला

जनतेशी संवाद साधा, त्यांच्या समस्या सोडवा; जम्मू काश्मीरच्या मंत्र्यांना अमित शहांचा सल्ला

भाजपने पीडीपीच्या साथीने २०१५ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शहांनी भाजपच्या मंत्र्यांची बैठक घेत त्यांना राज्यातील सामान्य जनतेशी संवाद साधण्याचा सल्ला दिला.

VIDEO: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गिरीश महाजनांनी चालवला ट्रक

VIDEO: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गिरीश महाजनांनी चालवला ट्रक

महाजनांच्या मदतीमुळे खोळंबलेल्या प्रवाशांना दिलासा

औरंगाबादमध्ये एसटीच्या चालक, वाहकाला बेदम मारहाण

औरंगाबादमध्ये एसटीच्या चालक, वाहकाला बेदम मारहाण

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह तिघांवर गुन्हा

नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह तिघांवर गुन्हा

महावितरणच्या ग्राहकांच्या देयकांची रक्कम जमा न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

पुण्यात घरावरचा चेंडू काढताना शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

पुण्यात घरावरचा चेंडू काढताना शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

प्रितेश कांबळे हा मित्रांबरोबर क्रिकेट खेळत होता.

सात देश..१२ हजार किमी!

सात देश..१२ हजार किमी!

मालगाडीचा १२००० किमीचा प्रवास पूर्ण

पनवेल पालिका निवडणुकीत ‘कपबशी’वरून भांडण!

पनवेल पालिका निवडणुकीत ‘कपबशी’वरून भांडण!

शेकापसह रासपचाही चिन्हावर दावा

कोल्हापुरात साकारतोय सर्वोच्च ध्वजस्तंभ

कोल्हापुरात साकारतोय सर्वोच्च ध्वजस्तंभ

३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचे उद्या अनावरण

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 भित्यापाठी भ्रमराक्षस!

भित्यापाठी भ्रमराक्षस!

आपले जगणे ही कोहम्च्या शोधाची अविरत चाललेली शोधयात्राच असते.

लेख

अन्य