08 December 2016

News Flash

भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्यातील सहभागी नागरिकांना सलाम- पंतप्रधान मोदी

भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्यातील सहभागी नागरिकांना सलाम- पंतप्रधान मोदी

नोटाबंदीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ससंदेत स्पष्टीकरण द्यावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांनी संसदेतील कामकाज रोखून धरले आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांनी गुरूवारी ट्विटरवरून नोटाबंदीबाबत आपली भूमिका मांडत नागरिकांना या निर्णयाचे समर्थन करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे.

अन्य शहरे

संपादकीय

 शहाणा ‘तुघलक’

शहाणा ‘तुघलक’

व्यवस्थेतील उणीव, त्रुटी दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे

लेख

अन्य

 क्रिकेटमधील भ्रष्ट व्यवस्थेला ‘बाद’ करायला हवे!

क्रिकेटमधील भ्रष्ट व्यवस्थेला ‘बाद’ करायला हवे!

स्वतंत्र आणि स्वायत्ततेची लेबल लावलेल्या या आणि अशा अनेक मंडळांना वेसण घालण्याचे प्रकार याआधीही झाले आहेत