21 January 2020

News Flash

IND vs NZ : धवनच्या जागी संघात युवा मुंबईकर खेळाडू

IND vs NZ : धवनच्या जागी संघात युवा मुंबईकर खेळाडू

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५ टी २० सामने, ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय सामने आणि दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेत दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी युवा मुंबईकर खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नामधारी नड्डा

नामधारी नड्डा

भाजपतील बलवान उत्तर भारतीय नेतेगणांनी त्यांना काही उसंत मिळू दिली नाही.

लेख

अन्य

 कोड समज-गैरसमज

कोड समज-गैरसमज

त्वचेत रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात आणि त्वचेवर सफेद रंगाचे चट्टे दिसू लागतात.

Just Now!
X