19 January 2018

News Flash

'धनंजय, या खड्ड्यांचे सेल्फी तूच चंद्रकांत पाटील यांना पाठव रे बाबा'

'धनंजय, या खड्ड्यांचे सेल्फी तूच चंद्रकांत पाटील यांना पाठव रे बाबा'

१५ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्य खड्डेमुक्त होईल अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र रस्त्यांवरचे खड्डे काही संपलेले नाहीत. त्याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने टीका करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीने सध्या सरकार विरोधात हल्ला बोल यात्रा सुरु केली आहे. या यात्रेदरम्यान खड्ड्यांमुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या दोघांनी खड्ड्यांजवळ एक सेल्फी काढला.

बचावात्मक क्रिकेट खेळल्यामुळे रोहित शर्मा कसोटीत अपयशी - डीन जोन्स

बचावात्मक क्रिकेट खेळल्यामुळे रोहित शर्मा कसोटीत अपयशी - डीन जोन्स

रोहितच्या सहभागावरुन प्रश्नचिन्ह

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

माकडं आमचे पूर्वज नव्हते, ‘त्यांचे’ असतील: सत्यपाल सिंह

माकडं आमचे पूर्वज नव्हते, ‘त्यांचे’ असतील: सत्यपाल सिंह

माकडं माणसाचे पूर्वज आहे असं सांगणारे धडे वगळायला हवेत

मी योगी आदित्यनाथ यांच्या एवढाच प्रखर हिंदुत्ववादी : चंद्रकांत खैरे

मी योगी आदित्यनाथ यांच्या एवढाच प्रखर हिंदुत्ववादी : चंद्रकांत खैरे

अखिल भारतीय वैदिक संमेलनात स्पष्ट केली भुमिका

महेंद्रसिंह धोनीकडून विराटची पाठराखण, सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला

महेंद्रसिंह धोनीकडून विराटची पाठराखण, सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला

टीकाकारांनाही सबुरीनं घेण्याचा सल्ला

निधास चषक २०१८ - जाणून घ्या भारत-बांगलादेश-श्रीलंका तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

निधास चषक २०१८ - जाणून घ्या भारत-बांगलादेश-श्रीलंका तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

मार्च ६ पासून रंगणार मालिका

IPL 2018 - चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग

IPL 2018 - चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग

मायकल हसी फलंदाजी प्रशिक्षक

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य