20 January 2020

News Flash

दुचाकीवरून :  प्रगतीची चाकं

वाहतूक ही माणसाची मूलभूत गरज पूर्ण करण्याची जबाबदारी सायकल यशस्वीपणे पार पाडते.

दुचाकीवरून : बीआरएम म्हणजे काय?

बीआरएम हा रँडोनीअरिंगचाच एक प्रकार आहे

दुचाकीवरून : भविष्यातील सायकल

कार्ल ड्रेस या जर्मन संशोधकाने १८१७ मध्ये लौफमशीनचा (चालणारे यंत्र) शोध लावला.

दुचाकीवरून : महागडय़ा सायकली

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक सायकल तयार करताना संशोधन आणि बनावटीवर भरपूर खर्च होतो.

दुचाकीवरून : सायकलचे प्रयोग

प्रयोगशील लोकांची जगात वानवा नाही. वेगवेगळे प्रयत्न करणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात.

दुचाकीवरून : सायकल कुठे ठेवायची?

बाजारात आलेल्या महागडय़ा सायकलींविषयी आता अनेकांमध्ये आकर्षण निर्माण होऊ लागले आहे.

दुचाकीवरून : सायकलिंगसाठी पायाभूत सुविधा

१८८० च्या दरम्यान पहिल्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली.

दुचाकीवरून : ऑनलाइन विश्वातील सायकलिंग

पर्यावरणपूरक वाहन म्हणून जगभर सायकलचा वापर वाढत आहे.

दुचाकीवरून :   सायकल गॅजेट्स

सायकलिंग करताना कायनेटिक ऊर्जा निर्माण करण्यासाठीचे उपकरणही बाजारात आले आहे.

दुचाकीवरून : सायकल गॅजेट्स

सायकलच्या अ‍ॅक्सेसरीजबद्दल माहिती घेतल्यांतर या लेखामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सबद्दल जाणून घेणार आहोत.

दुचाकीवरून : सायकल टुरिंगसाठी उपयुक्त अ‍ॅक्सेसरीज

लांबच्या प्रवासात तळहातांवर फार ताण येऊ नये यासाठी ग्लोव्ह्ज आवश्यक आहेत.

दुचाकीवरून : सायकलच्या अ‍ॅक्सेसरीज आणि गॅजेट्स

परदेशात सायकलिंगकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिलं जातं.

दुचाकीवरून : सायकल टुरिंगची तयारी

अलीकडच्या काळात पर्यटनामध्ये सायकल टुरिंगला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

दुचाकीवरून : सायकल टुरिंगचे दस्तावेजीकरण

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहिती लिहून ठेवणं किंवा साठवणं खूप सोप्पं झालं आहे.

दुचाकीवरून : टुरिंगची सायकल

लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी या सायकलींच्या हँडलबारची उपाययोजना वेगवेगळी असते.

दुचाकीवरून : सायकल टुरिंगचे प्रकार

भारतासाठी सायकल टुरिंग हा प्रकार नवीन असला तरी परदेशात मात्र तो चांगलाच रुजलेला आहे.

दुचाकीवरून : सायकल टुरिंग

१८७८ सालीच ब्रिटनमध्ये बायसिकल टुरिंग क्लबची स्थापना करण्यात आली होती.

दुचाकीवरून : लेह-लडाखमधील सायकलिंग

काश्मीरमधील लेह-लडाख हा प्रदेश सामान्य पर्यटकांसोबतच सायकलस्वारांनाही खुणावू लागला आहे.

दुचाकीवरून : सायकल : एक क्रीडा

१९५१ साली दिल्ली येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सायकलिंग हा खेळदेखील होता.

दुचाकीवरून : ऑलिम्पिक स्पर्धा आणि सायकलिंग

पहिल्या ऑलिम्पिक क्रीडा सामन्यात दोन हजार मीटर अंतराची सायकल स्पर्धा घेण्यात आली होती.

दुचाकीवरून : रेस अक्रॉस अमेरिका

रेस अक्रॉस अमेरिका ही सायकल शर्यत जगातील सगळ्यात अवघड सायकल शर्यत समजली जाते.

दुचाकीवरून : टूर-डी-फ्रान्स

टूर-डी-फ्रान्स शर्यत सुरू करण्याचे श्रेय एल ऑटो या क्रीडाविषयक मासिकाला जातं.

दुचाकीवरून : सायकल स्पर्धा

डोंगर-दऱ्यांमध्ये सायकलिंग करणे हा एक साहसी व रोमहर्षक असा क्रीडाप्रकार आहे.

दुचाकीवरून : आडवाटेवरचे सायकलिंग

डोंगरामध्ये सायकलिंग करताना ब्रेकिंग खूप महत्त्वाचं आहे. ब्रेकिंग करताना ते सहज असावं.

Just Now!
X