25 April 2017

News Flash

सुकमातील नक्षली हल्ला म्हणजे कोल्ड ब्लडेड मर्डरच: राजनाथ सिंह

सुकमातील नक्षली हल्ला म्हणजे कोल्ड ब्लडेड मर्डरच: राजनाथ सिंह

छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेला हल्ला 'सीआरपीएफ जवानांची थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या' असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 'नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर केलेला हल्ला हा भ्याड स्वरुपाचा असून जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही,' असे राजनाथ सिंह यांनी छत्तीसगडमधील रायपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले.

घरात हॉकी स्टिक ठेवू नकोस, वीरूचा झहीरला सल्ला

घरात हॉकी स्टिक ठेवू नकोस, वीरूचा झहीरला सल्ला

झहीर तुझे अभिनंदन, हॉकीवर तू क्लीनबोल्ड झालास.

हुंड्यासाठी लग्न मोडले, मुलासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल

हुंड्यासाठी लग्न मोडले, मुलासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल

साखरपुड्यानंतर हुंड्याची मागणी...

चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला; २९ रुपयांच्या पेट्रोलसाठी ४८ रुपयांचा कर

चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला; २९ रुपयांच्या पेट्रोलसाठी ४८ रुपयांचा कर

केंद्र-राज्य सरकारकडून १५३% लावला जातो

ब्रायन लारा स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा स्टॅण्ड

ब्रायन लारा स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा स्टॅण्ड

लाराच्या सल्ल्यानुसार स्टेडियममधील एका स्टॅण्डला सचिन तेंडुलकरचे नाव

आता ‘सिरी’ वाचणार तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज

आता ‘सिरी’ वाचणार तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज

iOS वर नवीन व्हॉट्सअॅप अपडेट

शोकांतिका! देशभरात गेल्या पाच वर्षात नक्षली हल्ल्यात ४५५ जवान शहीद

शोकांतिका! देशभरात गेल्या पाच वर्षात नक्षली हल्ल्यात ४५५ जवान शहीद

मावळ परिसरात गेल्या २५ दिवसांत सात हत्या

मावळ परिसरात गेल्या २५ दिवसांत सात हत्या

पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 गोंधळाचा सुकाळ

गोंधळाचा सुकाळ

दुष्काळनिवारणासाठी राज्य सुजलाम होणे आवश्यकच आहे.

लेख

अन्य

 न्यायाधीशांनाही लोकभावनेचे भान हवे

न्यायाधीशांनाही लोकभावनेचे भान हवे

कायद्याच्या चाली.. या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.