23 April 2019

News Flash

सनी देओलचा 'ढाई किलो'चा हात भाजपा के साथ

सनी देओलचा 'ढाई किलो'चा हात भाजपा के साथ

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अभिनेते सनी देओल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सरन्यायाधीश चुकलेच..!

सरन्यायाधीश चुकलेच..!

‘‘न्यायालयाच्या विश्वासार्हतेस बाहेरून धोका नाही, असलाच तर तो आतून आहे’’

लेख

अन्य

 ‘ई धूम्रपान’ आरोग्याला हानीकारकच!

‘ई धूम्रपान’ आरोग्याला हानीकारकच!

परदेशात उदयास आलेल्या या ई सिगारेटकडे अधिकाधिक तरुण वर्ग वळल्याच्या काही अभ्यासांमध्ये नोंदी आहेत.