21 January 2018

News Flash

आपच्या २० आमदारांचे सदस्यत्त्व रद्द, राष्ट्रपतींचा निर्णय; केजरीवालांना मोठा झटका

आपच्या २० आमदारांचे सदस्यत्त्व रद्द, राष्ट्रपतींचा निर्णय; केजरीवालांना मोठा झटका

लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या वीस आमदारांचे सदस्यत्त्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्द केले आहे. अर्थातच त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातो आहे. निवडणूक आयोगाने कारवाई करत लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या २० आमदारांना राष्ट्रपतींनी अपात्र ठरवावे अशी शिफारस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मान्य करत २० आमदारांना अपात्र ठरवले आहे.

आयडियाच्या ३९८ च्या रिचार्जवर मिळणार ३३०० रुपये कॅशबॅक

आयडियाच्या ३९८ च्या रिचार्जवर मिळणार ३३०० रुपये कॅशबॅक

टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

पुण्यात ऊसतोड महिला मजुरावर बिबट्याचा हल्ला

पुण्यात ऊसतोड महिला मजुरावर बिबट्याचा हल्ला

महिलेला ओढत नेण्याचा प्रयत्न बिबट्याने केला.

फेसबुकवर मैत्री करुन महिला डॉक्टरला ४२ लाखांना फसवले

फेसबुकवर मैत्री करुन महिला डॉक्टरला ४२ लाखांना फसवले

चॅरिटीच्या नावाने विश्वास संपादन करुन लूटले

केस पांढरे होऊ नयेत म्हणून 'हे' उपाय करा...

केस पांढरे होऊ नयेत म्हणून 'हे' उपाय करा...

अकाली वृद्धत्वाला करा दूर

Mumbai Marathon 2018 : मुंबई मॅरेथॉनमध्ये सैन्यदलातील जवान आणि महाराष्ट्राच्या मुलींची वाहवा!

Mumbai Marathon 2018 : मुंबई मॅरेथॉनमध्ये सैन्यदलातील जवान आणि महाराष्ट्राच्या मुलींची वाहवा!

नाशिकच्या मुलींनी मारली बाजी

वातानुकूलित लोकल प्रवासासाठी भाडेदरातील फरक वसूल करणार

वातानुकूलित लोकल प्रवासासाठी भाडेदरातील फरक वसूल करणार

वातानुकूलित लोकल गाडीतून सध्याचा भाडेदरावरच प्रवास करण्याची मागणी प्रथम

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कर्ता, कर्म आणि ‘करनी’

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मूल्याबाबत आपल्या समाजात अजूनही प्रचंड गैरसमज आणि अज्ञान आहे.

लेख

अन्य