24 November 2017

News Flash

'कर्नाटकचा मराठी भाषिकांचा भूभाग महाराष्ट्राशी जोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

'कर्नाटकचा मराठी भाषिकांचा भूभाग महाराष्ट्राशी जोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

सीमा या देशाला असतात मराठी माणसाच्या हक्काला नाही. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे शिवसेनेचे वचन आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सीमा भागातील मराठी माणसांच्या वेदना समजून घेण्यासाठी शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कायम तुमच्या संपर्कात असतील आणि तुमच्या लढ्यात सहभागी होतील असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

Ind vs SL 2nd Test Nagpur Day 1 Updates : पहिल्या दिवसानंतर भारत सामन्यात वरचढ

Ind vs SL 2nd Test Nagpur Day 1 Updates : पहिल्या दिवसानंतर भारत सामन्यात वरचढ

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

स्पीड अँड स्पार्कच्या साथीने करा नव्या व्यवसायाला सुरूवात

उस्मानाबादेत शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल

उस्मानाबादेत शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल

शेतकर्‍यांना सुमारे ३१३ कोटीचा फटका बसला

Video : तुम्हालाही इंग्रजीची  भीती वाटते? मग महिला IAS अधिकाऱ्याचे भाषण ऐकदा ऐकाच

Video : तुम्हालाही इंग्रजीची भीती वाटते? मग महिला IAS अधिकाऱ्याचे भाषण ऐकदा ऐकाच

तिचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे

Blog : विराटला खरंच विश्रांतीची गरज

Blog : विराटला खरंच विश्रांतीची गरज

बीसीसीआयला शहाणपण कधी येणार?

आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ - भारताकडून इराकचा धुव्वा

आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ - भारताकडून इराकचा धुव्वा

६१-२१ च्या फरकाने केली मात

रांगेत उभ्या राहिलेल्या राहुल द्रविडचा साधेपणा सगळ्यांनाच भावला

रांगेत उभ्या राहिलेल्या राहुल द्रविडचा साधेपणा सगळ्यांनाच भावला

त्याच्या वागण्याचं अनुकरण करण्यासारखं आहे

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सरकारीकरणच करा..

सरकारीकरणच करा..

बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या स्तरांवर आपले वर्चस्व गाजवण्याचा हट्ट

लेख

अन्य