
अमेरिकी गृहयुद्ध, क्रिमियन युद्ध यानंतर पहिले महायुद्ध होणार नाही असे अनेकांना वाटत होते.
अन्य क्षेत्रांत प्रगती न करता केवळ शस्त्रास्त्र उत्पादनात आघाडी घेतली आहे.
हल्ल्यापासून बचावासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्ड, केवलार धाग्यांची चिलखते आदी वापरली जातील.
इराक आणि कुवेतमधील १९९१ च्या आखाती युद्धानंतर सर्वच प्रमुख देशांना युद्धभूमीचे बदलते स्वरूप लक्षात आले.
कालीला रिचार्ज करण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे सध्या तिचा वापर एकदाच करता येतो
शस्त्रास्त्रांच्या विकासाला आधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाची (स्पेस टेक्नॉलॉजी) जोड मिळाल्याने नवे दालन खुले होत आहे.
निर्भय हे स्वदेशी बनावटीचे क्रूझ क्षेपणास्त्र सध्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित केले जात आहे.
ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे.
शौर्य हे भारताचे हायपरसॉनिक, म्हणजे ध्वनीच्या गतीच्या पाचपटपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र आहे.
सागरिका क्षेपणास्त्राची हवेतून डागता येणारी आवृत्तीही विकसित करण्याची योजना आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.