25 June 2017

News Flash

संपूर्ण कर्जमाफी हवीच! अन्यथा २६ जुलैपासून आंदोलन; सुकाणू समितीचा इशारा

संपूर्ण कर्जमाफी हवीच! अन्यथा २६ जुलैपासून आंदोलन; सुकाणू समितीचा इशारा

आम्हाला सरसकट कर्जमाफी कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय हवी आहे अन्यथा आंदोलन होणारच असा इशारा सुकाणू समितीने दिला आहे. आम्हाला सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र ते सरकारने पाळले नाही, तरीही आम्ही २५ जुलैपर्यंतची मुदत सरकारला देतो आहोत असेही शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.

India vs West Indies Live: वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

India vs West Indies Live: वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

भारत vs विंडिंज सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

खासगी बँक प्रमुखांच्या तुलनेत एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्यांचे वेतन ७५ टक्क्यांनी कमी

खासगी बँक प्रमुखांच्या तुलनेत एसबीआयच्या अरूंधती भट्टाचार्यांचे वेतन ७५ टक्क्यांनी कमी

चंदा कोचर यांना ६.९१ कोटींचे पॅकेज मिळाले.

मिताली राजची 'ही' कामगिरी वाचून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल!

मिताली राजची 'ही' कामगिरी वाचून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल!

जे कोणालाही जमलं नाही, ते भारतीय कर्णधारानं 'करुन दाखवलं'

कोहलीची टीम इंडिया 'लूजर'!

कोहलीची टीम इंडिया 'लूजर'!

भारताच्या माजी क्रिकेटपटूची कोहलीवर टीकेची तोफ

नालेसफाईवरुन ठाण्याच्या महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सुनावले

नालेसफाईवरुन ठाण्याच्या महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सुनावले

रेल्वे प्रशासनामुळे घराच पाणी शिरल्याचा दावा

एअरटेलची 'मान्सून ऑफर', ३ महिन्यांसाठी ३० जीबी डेटा

एअरटेलची 'मान्सून ऑफर', ३ महिन्यांसाठी ३० जीबी डेटा

ग्राहक एका महिन्यात १० जीबी डेटा वापरू शकतो.

हॉकीलीग स्पर्धेत कॅनडाचा भारताला दे धक्का!

हॉकीलीग स्पर्धेत कॅनडाचा भारताला दे धक्का!

हॉकीलीग स्पर्धेत भारताची अखेर पराभवाने.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

मनगटावरचे घडय़ाळ मानगुटीवर आले आणि घडय़ाळाच्या काटय़ाची पराणी झाली.

लेख

अन्य

 ‘मंडळा’ची मंडळी

‘मंडळा’ची मंडळी

सर्वप्रथम वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक मंडळांची (क्लब) स्थापना होण्यास प्रारंभ झाला आहे.