30 March 2017

News Flash

तुकाराम मुंढेचा पहिलाच 'धडा'!; 'पीएमपीएमएल'च्या ११७ लेटलतिफ कर्मचाऱ्यांचा पगार कापला!

तुकाराम मुंढेचा पहिलाच 'धडा'!; 'पीएमपीएमएल'च्या ११७ लेटलतिफ कर्मचाऱ्यांचा पगार कापला!

धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला असतानाच, लेटलतिफ कर्मचाऱ्यांनाही जोरदार दणका दिला आहे. कार्यालयात उशिरा आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचा आजचा पगार कापण्यात आला आहे.

'अॅमेझाॅन'चे जेफ बेझोस ठरले जगातले दुसरे सर्वात श्रीमंत!

'अॅमेझाॅन'चे जेफ बेझोस ठरले जगातले दुसरे सर्वात श्रीमंत!

वाॅरन बफेंना मागे टाकलं, पहिल्या क्रमांकावर बिल गेट्स कायम

ठाण्यातील वाहतूककोंडी 'गुगल'च्या मदतीने फोडणार

ठाण्यातील वाहतूककोंडी 'गुगल'च्या मदतीने फोडणार

२०१७-१८ या वर्षीचा अर्थसंकल्प सादर

जीएसटी लागू झाल्यानंतर काय महागणार आणि काय होणार स्वस्त?

जीएसटी लागू झाल्यानंतर काय महागणार आणि काय होणार स्वस्त?

महसुलात वाढ होणार

नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सदस्य जाहीर

नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सदस्य जाहीर

राष्ट्रवादीचे गटनेते यांनी महासभेत गोंधळ घातला.

केलं एक, झालं भलतंच!...रोनाल्डोच्या नावापेक्षा पुतळ्याचीच चर्चा

केलं एक, झालं भलतंच!...रोनाल्डोच्या नावापेक्षा पुतळ्याचीच चर्चा

विमानतळाचे नामकरण करून 'ख्रिस्तियानो रोनाल्डो एअरपोर्ट' असे केले

भाजप महापौरांनी घातला मोदी, शिवराज सिंहांच्या तसबिरीला हार!

भाजप महापौरांनी घातला मोदी, शिवराज सिंहांच्या तसबिरीला हार!

अशीही 'पोस्टरबाजी'!

दोन वर्षांनंतर अमित शहा यांचा विधानसभेच्या कामकाजात सहभाग

दोन वर्षांनंतर अमित शहा यांचा विधानसभेच्या कामकाजात सहभाग

शहा मार्च २०१५ नंतर विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 ‘कर’ हा करी..

‘कर’ हा करी..

तज्ज्ञांच्या समितीने जे काही सुचवले होते त्यात मोठे बदल करून ‘वस्तू आणि सेवा कर’ लागू होतो आहे..

लेख

अन्य

 ढोलताशे, कॅमेरा आणि वेशभूषा

ढोलताशे, कॅमेरा आणि वेशभूषा

महाविद्यालयात तरुणांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुढीपाडव्याचा उत्साह टिपण्याचे ठरवले आहे.