27 October 2020

News Flash

फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा

फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा

फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. अंखी दास या ऑक्टोबर २०११ पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या. जानेवारी २००४ मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 विजयादशमीचे विचार!

विजयादशमीचे विचार!

सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे यंदाचे विजयादशमी मार्गदर्शन अनेकार्थानी लक्षवेधी ठरते.

लेख

Just Now!
X