22 September 2019

News Flash

...तर आज पाकव्याप्त काश्मीर नसता; नेहरूंच्या निर्णयावरून शाह यांचा काँग्रेसवर आरोप

...तर आज पाकव्याप्त काश्मीर नसता; नेहरूंच्या निर्णयावरून शाह यांचा काँग्रेसवर आरोप

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० वरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले. "आजच्या पाकव्याप्त काश्मीरला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत. १९४७ मध्ये जम्मू काश्मीरात घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याशी भारतीय लष्कर लढत होते. पण, ऐनवेळी नेहरूंनी युद्धविरामाचा निर्णय घेतला आणि पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला," असा आरोप शाह यांनी काँग्रेसवर केला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर सभेत ते बोलत होते.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 रद्दी आणि सद्दी

रद्दी आणि सद्दी

शिक्षण क्षेत्र देशोधडीस लागण्याचे भय व्यक्त करणारी भविष्यवाणी खरी ठरण्याआधी तो दिवस उजाडायला हवा.

लेख

 अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

सध्या वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी वाहन उद्योगावरील ‘जीएसटी’चा भार कमी करावा, अशी उद्योगाची मागणी आहे.

अन्य