19 November 2018

News Flash

मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात बुधवारी सुनावणी

मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात बुधवारी सुनावणी

मराठा आरक्षणावर येत्या बुधवारी (दि.२१) मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आपले म्हणणे मांडावे, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढावा यासाठी विनोद पाटील यांनी सोमवारी सकाळी हायकोर्टात याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करुन घेऊन न्या. धर्माधिकारी आणि न्या. कोतवाली यांच्या कोर्टाने यावर २१ नोव्हेंबर रोजी (बुधवारी) सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले.

जयंती विशेष: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दलच्या 'या' १५ गोष्टी ठाऊक आहेत का?

जयंती विशेष: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दलच्या 'या' १५ गोष्टी ठाऊक आहेत का?

‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’

जवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा
sponsored

जवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा

ओढणीने हात बांधून प्रेमी युगुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

ओढणीने हात बांधून प्रेमी युगुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

गोदरेज सिटी, पनवेलमध्ये गोल्फ मेडोज
sponsored

गोदरेज सिटी, पनवेलमध्ये गोल्फ मेडोज

भव्य १, २ आणि ३ बीएचकेची घरं खासगी बाल्कनीसह

रोहितच्या फलंदाजीमुळे मॅक्सवेलला भरली धडकी, म्हणाला...

रोहितच्या फलंदाजीमुळे मॅक्सवेलला भरली धडकी, म्हणाला...

२१ नोव्हेंबरपासून भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका

शबरीमला मंदिराबाहेर मध्यरात्रीपासून भाविकांचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या

शबरीमला मंदिराबाहेर मध्यरात्रीपासून भाविकांचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या

आंदोलक ओला, उबर चालकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आंदोलक ओला, उबर चालकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांनी मोर्चा निघण्यापूर्वीच आंदोलकांना ताब्यात घेतले.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 डाव्या-उजव्यांमधून..

डाव्या-उजव्यांमधून..

भाजपला २०१४ इतक्याच बहुमताने पुन्हा सत्ता मिळावी असे वाटत असेल तर नवहिंदुत्ववाद्यांना आवरावे लागेल.

लेख

 रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

अर्थखाते आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यातील संघर्ष मिटण्याची सध्या तरी काही चिन्हे दिसत नाहीत.

अन्य

 सुरक्षित सफर

सुरक्षित सफर

वर्षांतून एकदा गावी जाणे किंवा एखाद्या ठरावीक प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देणे अशा चौकटीबद्ध सहली काहीशा मागे पडत आहेत.