09 August 2020

News Flash

"नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी", गुलाबराव पाटील यांची टीका

"नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी", गुलाबराव पाटील यांची टीका

नाणार प्रकल्प हा शिवसेनेचा पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे अशी टीका नारायण राणेंनी केली होती. याबाबत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता "नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. ते घडीत काही बोलतात, नंतर काहीतरी बोलतात. बोललल्याशिवाय त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून ते तोच प्रयत्न करतात. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले?" असाही प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 अभिमानाचे अधिष्ठान

अभिमानाचे अधिष्ठान

आपली सेनादले हा आपला अभिमानबिंदू आहेत हे ठीक; पण या दलांतील माणसांच्या गोष्टी चित्रपटांतून मांडतानाही परवानग्यांचे नवे ओझे का?

लेख

अन्य

Just Now!
X