News Flash

योजेमिटी नॅशनल पार्क

योजेमिटीमधला ‘मारीपोसा ग्रोव्ह’ (Mariposa grove) हा व्हिस्टाप्रिंट पाहण्याबाबत आम्ही लकी ठरलो.

निसर्गसुंदर, समृद्ध कॅनडा

माझी एक मैत्रीण मला सतत तिच्याकडे टोरान्टोमध्ये येण्यासाठी आग्रह करीत असे.

डय़ुमेला बोतस्वाना

‘बोतस्वाना देशात वर्षभराच्या वास्तव्यात मला वारंवार ‘डय़ुमेला’ हा शब्द ऐकू येतो, बोलावा लागतो.

मोरोशीचा भैरवगड

गडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती.

दोन चाकांवरची स्वप्न सफर

अचानक त्यांचा मेल आला की प्लॅन रेडी आहे. तयारी असल्यास कळवणे.

कथा एका दुर्लक्षित साम्राज्याची

हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी.

ज्वालामुखीच्या तोंडावर…

इंडोनेशियात जावाच्या पूर्वेला असलेला माउंट ब्रोमो हा एक जिवंत ज्वालामुखी.

रंगीलो राजस्थान

राजस्थान म्हणजे रखरखीत वाळवंट अशीच आपल्या सगळ्यांची समजूत असते.

पाण्याखालचं जग अनुभवताना…

ट्रेनिंगनंतर स्कुबा डायव्हिंगचा प्लान ठरला होता.

द्वारशिल्प

किल्ल्यांची प्रवेशद्वारं ही त्यांच्या अभेद्येतची द्योतक असतात.

एकमेवाद्वितीय फ्लॉरिडा गार्डन

अमेरिकेतला हा एकमेव बोटॅनिकल फ्रूट आणि स्पाइस पार्क.

स्वित्झर्लंडची सफर

झुरिच लेक बघून एंजलबर्ग येथे आम्ही मुक्कामासाठी टेरेस या हॉटेलवर गेलो.

सुहाना सफर

एक मुलगी एक दिवस उठते आणि पनवेल ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करते

चित्रकूट दर्शन

दीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे.

जसवंतगड वॉर मेमोरियल…

प्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते.

दर्शन कैलास मानसरोवराचे

कैलास पर्वताची आयुष्यात एकदा तरी यात्रा करण्याची इच्छा नसलेला हिंदू शोधूनही सापडणार नाही.

सिंगापूरची सूरमयी सफर

स्टेशनवर फक्त २५-३० लोक, अत्यंत स्वच्छता, शांतता. इथे सिटी अंडर सिटी अशी मेट्रो स्टेशन्स आहेत.

केदारकंठवरील थरारक पदभ्रमण

मग गर्दी टाळण्याचा उपाय सुचला तो म्हणजे हिमालयात पदभ्रमणाला (ट्रेकिंग) जाऊ या.

अमेरिकानुभव

अगदी माझ्या गावची बरीच मंडळी व नातेवाईक सिंगापूर- मलेशिया- युरोपला जाऊन फिरून आली.

पृथ्वीवरचे नंदनवन

टय़ुलिपची फुलं आणि त्यांच्या नयनरम्य गार्डन्सची हिंदी सिनेमातून दिसणारी झलक नेहमीच भुरळ घालते.

चिमुकलं ब्रॅन्सन

आमची ब्रॅन्सनची ट्रिप मिझुरीमधल्या सेंट लुईसपासून सुरू झाली.

पर्यटकांना लुभावणारा ‘त्रिपुरा’

भारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे.

का धरिला परदेश?

परदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण.

सफर मिठाच्या खाणीची

जर्मनीतलं साल्झबर्ग प्राचीन काळात प्रसिद्ध होतं ते तिथे असलेल्या सॉल्टमाइन म्हणजेच मिठाच्या खाणीसाठी.

Just Now!
X