30 November 2020

News Flash

..म्हणून एकामागोमाग एक काँग्रेसचा पराभव: प्रकाश जावडेकर

कर्नाटकच्या जनतेला चांगले प्रशासन हवे आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपाला निवडले आहे. भाजपाचा हा मोठा विजय असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले.

इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपाला अडचण काय, काँग्रेसचा सवाल

भाजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात झाली आहे. निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसची भूमिका

‘आता देशात ‘काँग्रेस खोजो’ अभियान सुरू होईल’

कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याच्या शक्यतेला भाजपाच्या विजयी घौडदौडीने खोटे ठरवले. सध्या भाजपा आघाडीवर आहे.

जेडीएसशी युती करण्याचा प्रश्नच नाही, भाजपाचे स्पष्टीकरण

मतदानोत्तर चाचणीत कर्नाटकात त्रिशंकू स्थिती होईल आणि जेडीएस किंगमेकर ठरेल असे दिसून आले होते. परंतु, सध्या तरी अशी परिस्थिती दिसत नाही.

Karnataka Election 2018 Live : भाजपा सर्वांत मोठा पक्ष पण बहुमतापासून दूर

सकाळी ८ वाजता कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली. २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते.

सोनियांना इटालियन म्हटल्याने नरेंद्र मोदींवर भडकले राहुल गांधी

मी त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला. हे कोणत्या स्तरावरील राजकारण आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कर्नाटक निवडणूक: मत मागायला आलेल्या कार्यकर्त्यांच्या वजनामुळे पुल कोसळला

हा पुल कोसळल्याने सुमारे ४५० झोपड्यांमध्ये राहणाऱ्या सुमारे ४ हजार लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील लोकांना बाहेर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

बेंगळुरुत १० हजार बोगस मतदान ओळखपत्र जप्त; भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

राजा राजेश्वरी नगर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वर्क मोड’वर कधी नसतातच, राहुल गांधी यांची टीका

मोबाइल फोनमध्ये तीन मोड असतात. वर्क मोड, स्पीकर मोड आणि एअरप्लेन मोड. मोदी यातील स्पीकर आणि एअरप्लेन मोड या दोनच मोड वापरतात. वर्क मोडचा वापर ते कधी करतच नाहीत

वंदे मातरमचा अपमान करणारे, देश कसा सांभाळणार? अमित शाहंचा सवाल

सिद्धरामय्यांच्या अंहकारामुळे कर्नाटकातील जनता महादायी योजनेतील पाण्यापासून वंचित असल्याची टीका ही अमित शाह यांनी केली.

‘देशावर जेव्हा संकट येते तेव्हा राहुल गांधी इटलीला पळून जातात’

भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वसामान्य नागरिकांचा लुटलेला पैसा पुन्हा वसूल करून तो जनतेच्या कल्याणार्थ वापरला जाईल, असे आश्वासन आदित्यनाथांनी दिले.

कर्नाटक काँग्रेसचं ATM मशिन – योगी आदित्यनाथ

मला प्रशासकीय अनुभव काहीच नव्हता. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील काम करण्याची त्यांची पद्धतच मी उत्तर प्रदेशमध्ये वापरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग पंधरा मिनिटे खरे बोलून दाखवावे! काँग्रेसचे आव्हान

मोदींकडे जय शाह, राफेल करार आणि पियूष गोयल यांच्या प्रकरणाबद्दल कोणतेच उत्तर नाही. राहुल गांधी ज्या पण भाषेत बोलतील ते सत्य बोलतील.

कर्नाटक विधानसभा निवडणूक: ‘पंतप्रधान मोदी मंचावरून बोलत होते, तेव्हा लोक हसत होते’

तुम्ही पण वाराणसी आणि बडोद्यातून निवडणूक लढवली होती. ते जाऊ द्या, विकासाच्या नावावर तुम्ही आता कधी मत मागणार आहात. काही नाही फक्त विचारत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक: बेळगावमध्ये सात कोटींच्या बनावट नोटा जप्त

एका घरात ५०० व २००० रूपयांच्या नोटा आढळून आल्या. या नोटा निवडणुकीत वाटपासाठी आणल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी अजित निडोनीला अटक करण्यात आली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक: ‘या’ वादग्रस्त नेत्यांना भाजपाने दिली उमेदवारी

भाजपाने १५४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात दोन महिला उमदेवार आहेत. तर काँग्रेसने २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यांनी १५ महिलांना संधी दिली आहे.

VIDEO: कर्नाटक निवडणूक; पक्षानं उमेदवारी नाकारली, भाजपाच्या नेत्याला रडू कोसळलं

आपलं म्हणणं माध्यमासमोर मांडत असताना नामोशींच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू कोसळलं. समर्थकांना नामोशींना आवरणं कठीण गेलं. अखेर पत्रकार परिषद अर्धवट सोडावी लागली.

एस.एम. कृष्णा पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता

प्राप्तिकर विभागाने त्यांचे जावई व्ही.जी.सिद्धार्थ यांच्या कार्यालय, निवासस्थानी छापे मारले होते. कॅफे कॉफी डे या चेनची मालकी सिद्धार्थ यांच्याकडे आहे. छाप्यादरम्यान ६५० कोटी रूपयांची अघोषित संपत्ती जप्त केली

त्रिपुरानंतर कर्नाटकात ‘कमळ’ फुलवण्याची जबाबदारी राम माधवांकडे

ईशान्य भारतात भाजपाचे पाय रोवणारे राम माधव हे मुळचे आंध्र प्रदेशमधील अमलापूरम येथील आहेत.

निवडणूक तारीख फुटीचं मालवीयांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, पण आयोगाला ‘भरोसा’ नाय!

प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना

Karnataka Assembly Election : द्रविड आणि फेसबुक बजावणार महत्त्वाची भूमिका

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी

Just Now!
X