24 August 2017

News Flash

व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार: सुप्रीम कोर्ट

व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार: सुप्रीम कोर्ट

व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आधार सक्तीच्या निर्णयावर मोठा परिणाम होईल असे सूत्रांनी सांगितले. आधार सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो असा दावा करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती.

तिहेरी तलाकवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत, मोहम्मद कैफवर टीका

तिहेरी तलाकवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत, मोहम्मद कैफवर टीका

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

एकाच गाडीचा वापर करून तुम्ही अनेक कामंही करू शकता

टॅनिंग घालवण्यासाठी 'या' फळाचा वापर करा

टॅनिंग घालवण्यासाठी 'या' फळाचा वापर करा

घरच्याघरी करा चेहरा उजळ

...आणि त्यांनी व्हॅनमध्ये थाटला संसार!

...आणि त्यांनी व्हॅनमध्ये थाटला संसार!

या घरासाठी त्यांना खर्च आला तो फक्त तीन लाख

माझ्या मंत्रामुळेच विराटची फलंदाजी बहरली; बाबा राम रहीम यांचा दावा

माझ्या मंत्रामुळेच विराटची फलंदाजी बहरली; बाबा राम रहीम यांचा दावा

स्वत:च्या रागांवर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला दिला

मोबाईल चार्जिंग सुरू असताना कॉल रिसिव्ह केला, तरुणाचा शॉकने मृत्यू

मोबाईल चार्जिंग सुरू असताना कॉल रिसिव्ह केला, तरुणाचा शॉकने मृत्यू

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

पुण्यात ३०८२ विद्यार्थ्यांनी रचला नवा विक्रम, शाडूची गणेश मूर्ती उपक्रमाची गिनीज बुकात नोंद

पुण्यात ३०८२ विद्यार्थ्यांनी रचला नवा विक्रम, शाडूची गणेश मूर्ती उपक्रमाची गिनीज बुकात नोंद

विद्यार्थ्यांनी एक तास ३१ मिनिटांत साकारल्या मूर्ती

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .