18 August 2017

News Flash

मोदं कारयति!

आपल्या समाजात देवांप्रमाणेच देवीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

स्वातंत्र्याचं मोल!

लढा देऊन- उभारून ज्या पिढीने स्वातंत्र्य मिळवलं ती बहुतांश पिढी आता अस्तंगत झाली आहे.

सरकारची बनियागिरी!

महासत्ता होण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा पाया भक्कम असावा लागतो.

चौकटीतील आव्हाने!

नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

पर्यटनातून भरभराट!

पर्यटन ही केवळ हौस नाही तर त्याने देशही जोडला जातो.

हिमालयीन खेळी!

चिनी घुसखोरीचा सामना भारत-भूतान आणि चीनच्या सीमारेषेवर सुरू होता.

प्रतिमेचा खेळ !

सध्या सुरू असलेला जुलै महिना राजकारणाच्या दृष्टीने अनेक अर्थानी महत्त्वाचा आहे.

अस्मितेचा निखारा!

स्वतंत्र गोरखालँडच्या आंदोलनामुळे पश्चिम बंगाल सरकारची चिंता वाढली आहे.

बदलती समीकरणे

‘हल्ली त्या म्युच्युअल फंडांच्या जाहिराती खूप लागतात टीव्हीवर’

प्रश्नसंमंध !

गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत...

बाहुबली

जीएसएलव्ही मार्क-थ्रीने केलेल्या यशस्वी उड्डाणाबरोबर इस्रोच्या नावावर दोन विक्रम जमा झाले.

सुरक्षाधार!

सरकारने आता सर्वच गोष्टी आधारला जोडण्यास सुरुवात केली आहे.

सौरमैत्री!

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असलेला घडामोडींचा वेग अतिभन्नाट आहे

कशासाठी, आरोग्यासाठी !

जंक फूडमधील अतिसाखर, अतिमीठ अधिक घातक असते.

आहे मोकळे आकाश!

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची अडचण करण्यासाठी त्यांनी ‘सार्क’ उपग्रहातून अंग काढून घेतले.

हातावर तुरी!

उत्पादन कितीही होवो, तूरडाळीचे दर चढेच, असे कृत्रिम गणित लागू आहे.

..दूर घर माझे!

मुंबई महापालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मानले जाते.

अपडेट आणि अपग्रेड!

आताचा जमाना हा अपडेशनचा आणि त्यानंतर अपग्रेड होण्याचा आहे.

गंगार्पणमस्तु!

भारतीय संस्कृतीत नदीला मातेची उपमा दिली जाते.

डोळ्यांवर पट्टी!

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर गेल्या बुधवारी अचानक पत्रकारांवरच घसरल्या

विशेष मथितार्थ : परब्रह्मस्वरूपिणि!

लोकप्रभातील त्या मुलाखतीसाठी किशोरीताईंनी तब्बल चार तास दिले.

चीनची पाकिस्तानी खेळी

गिलगिट-बाल्टिस्तानचा परिसर हा जम्मू आणि काश्मीरचे राजे हरिसिंग यांच्या राज्याचाच भाग होता.

विलक्षण झपाटापर्व!

१९ वे शतक भौतिकशास्त्राचे, २० वे रसायनशास्त्राचे होते, तर आता २१ वे जीवशास्त्राचे असणार आहे.

उत्तरेचा अन्वयार्थ

अर्थशास्त्राचा विचार करता ज्या पद्धतीने मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला व तो राबविला ते चुकीचेच होते.