24 September 2020

News Flash

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्त पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सीआरपीएफच्या ११७ बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. नरेश बडोले मुळचे नागपूरचे होते. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 गुप्तेश्वर प्रकटले!

गुप्तेश्वर प्रकटले!

कोणी कोणता पेशा निवडावा आणि कोणता उद्योग करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न

लेख

अन्य

Just Now!
X