21 November 2018

News Flash

'बिग बीं'नी फेडले यूपीतील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज

'बिग बीं'नी फेडले यूपीतील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज

बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांनी विदर्भातील ३५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील १३९८ शेतकऱ्यांचे ४.०५ कोटी रुपयांचे कर्ज अदा केले आहे. आपल्या ब्लॉगवर याची माहिती देताना बच्चन यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

 राजेंद्र दर्डा  पुन्हा मैदानात?

राजेंद्र दर्डा  पुन्हा मैदानात?

 काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची मरगळ झटकून टाकता यावी म्हणून आयोजित एका मेळाव्यात राजेंद्र दर्डा यांनी हजेरी लावली होती.

संपादकीय

 देशप्रेमाची झूल

देशप्रेमाची झूल

टोकाची भूमिका हाच एकदा राजकारणाचा केंद्रिबदू बनला की त्याचे प्रत्युत्तर अधिक टोकाची भूमिका हेच असते.

लेख

 रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

अर्थखाते आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यातील संघर्ष मिटण्याची सध्या तरी काही चिन्हे दिसत नाहीत.

अन्य

 गाणं मनातलं..

गाणं मनातलं..

दूरचित्रवाणीवर होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे तर संगीत शिकणारे तरुण किती आहेत, हे समजून घेता येते.