के.जी. टू कॉलेज

गुंतवणूक यशमंत्राची तिसरी घंटा गिरगावात!
या उपक्रमातील दोन अंक यापूर्वी माटुंगा आणि पनवेल येथे सादर झाले आहेत.

‘डीवाय’कडून साडेचार कोटींचा भरणा
डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या मालकीचे भोसरीतील दोन मोठे भूखंड व काही मोकळी जागा आहे

लोकसत्ता ‘मुंबईचा राजा’ स्वप्नाक्षय मित्र मंडळ!
पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 'पर्यावरणस्नेही सजावट' हे विशेष पारितोषिक देण्यात आले.

प्रवीण घुगे आणि नितीन आगे विजेते
देवदूत गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा धबधबा जेव्हा जोमात होता तेव्हा नवउद्यमी कंपन्यांची घोडदौड सुरू होती.

‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘झुलणे आणि झुलवणे’
याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ‘परीक्षा भवना’साठी टाहो!
गेली दहा वर्षे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिक येथील प्रशासकीय इमारतीमधूनच परीक्षा विभागाचे कामकाज सुरु आहे.

बालचित्रवाणी बालभारतीत विलीन होणार
बालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली.

जिल्हावार वैद्यकीय महाविद्यालय योजना अधांतरी!
सध्या देशात सुमारे दोन हजार लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.

तुभ्रे-शिरवणे अंतर्गत रस्ता मृत्यूचा सापळा
च्या दुतर्फा सुरक्षा कठडे मातीच्या ढिगाखाली गाडले गेले आहेत.

‘फ्रेशर्स पार्टी’ करणाऱ्या ‘व्हीजेटीआय’च्या दोन विद्यार्थ्यांची वसतिगृहातून गच्छंती
यंदाही नवागत विद्यार्थ्यांकडून त्यांच्या ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून पार्टीेचे आयोजन करण्यात आले होते.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयाची शिक्षा विद्यार्थ्यांना
तंत्रशिक्षण संचालनालयाने शेवटच्या घटकेला केलेल्या बदलाचा हा फटका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

नरिमन पॉइंटमधील वादग्रस्त झोपु योजनेला नोटीस!
नरिमन पॉइंट येथील महात्मा फुले ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन झोपु योजना २००८ पासून सुरू होत्या.

आजपासून अकरावीची दुसरी फेरी
या वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांतही जात प्रमाणपत्रांची झाडाझडती
सर्व महाविद्यालयांतील १९९० पासूनच्या विद्यार्थ्यांची माहिती या समितीने मागितली आहे.

महाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकल्या
नवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी साधारण १५ लाख रुपये मुदत ठेवीपोटी गुंतवावे लागतात.

सहा वर्षांतील बोगस प्रवेशांचाही छडा
राज्यात एकूण १८ सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

आबांच्या अंजनी गावात बारबालांचा पदन्यास
एका वरातीसमोर बारबालांनी केलेल्या या पदन्यासात अर्धे गाव रात्रभर झिंगले होते.

‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात!
न्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मुंबईला हर्मिटेज संग्रहालयाची मदत
रशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये!
देशात सध्या सुमारे दोन हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.

दोन लाख आदिवासी विद्यार्थी रेनकोटविना
नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अशा चार विभागांसाठी ऑनलाईन निविदा जाहीर झाल्या.