20 January 2017

News Flash

पृथ्वीवरुन इस्लामी कट्टरतावाद नष्ट करणार: डोनाल्ड ट्रम्प

पृथ्वीवरुन इस्लामी कट्टरतावाद नष्ट करणार: डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन, जॉज बुश यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अमेरिकन फर्स्ट असा नाराही त्यांनी याप्रसंगी दिला.

मनमोहन वैद्य यांचा विरोध धर्माच्या आधारे दिल्या जाणा-या आरक्षणाला, संघाची सारवासारव

मनमोहन वैद्य यांचा विरोध धर्माच्या आधारे दिल्या जाणा-या आरक्षणाला, संघाची सारवासारव

आयएनएस विक्रमादित्यवर एटीएमची सुविधा

आयएनएस विक्रमादित्यवर एटीएमची सुविधा

एटीएमची सुविधा असलेली विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका

२०१९ सालच्या क्रिकेट विश्वचषकासाठी लंडनचे स्टेडियम शर्यतीत

२०१९ सालच्या क्रिकेट विश्वचषकासाठी लंडनचे स्टेडियम शर्यतीत

आॅनलाईन व्यवहारांवरचा अधिभार कमी होण्याची शक्यता

आॅनलाईन व्यवहारांवरचा अधिभार कमी होण्याची शक्यता

उर्जित पटेलांची लोकलेखा समितीला माहिती

जिगरबाज युवराजने घेतली कॅन्सरग्रस्तांची भेट

जिगरबाज युवराजने घेतली कॅन्सरग्रस्तांची भेट

युवराजने कटकमध्ये सर्वोत्तम १५० धावांची खेळी साकारली

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत लढणार १७ उमेदवार

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत लढणार १७ उमेदवार

अर्ज माघारीची मुदत शुक्रवारी संपली

कोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात दाखल!

कोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात दाखल!

शिखर धवन याआधी दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकला होता

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 नापासांतले गुणवंत

नापासांतले गुणवंत

शिक्षणाच्या क्षेत्रात आपण देशात सर्वोत्तम असल्याचा महाराष्ट्राचा डंका किती फोल आहे

लेख

अन्य