21 October 2016

News Flash

पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे प्रत्युत्तर, ७ पाक रेंजर्स ठार

पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे प्रत्युत्तर, ७ पाक रेंजर्स ठार

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यावर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. याशिवाय एका दहशतवाद्याचा सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्नदेखील भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे.

नाशिक-मुंबई रेल्वेसेवेचा खोळंबा

नाशिक-मुंबई रेल्वेसेवेचा खोळंबा

मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने एक्स्प्रेस गाड्यांना उशीर

तोकडा स्कर्ट घातला म्हणून 'या' फॅशन डिझायनरला चाबकाचे  फटके मारले होते

तोकडा स्कर्ट घातला म्हणून 'या' फॅशन डिझायनरला चाबकाचे फटके मारले होते

तिला ५ दिवसांसाठी तुरूंगातही डांबले होते

शीना बोरा हत्याप्रकरण, सीबीआयने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

शीना बोरा हत्याप्रकरण, सीबीआयने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना या तिघांविरोधात

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना लग्नासाठी ४४ हजार मुलींच्या मागण्या

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना लग्नासाठी ४४ हजार मुलींच्या मागण्या

तक्रार निवारण्यासाठी दिलेल्या फोन नंबरवर मुलींनी पाठवले संदेश

चहा सोबत बिस्किट नाही तर इंटरनेट डाटा

चहा सोबत बिस्किट नाही तर इंटरनेट डाटा

पाच रुपयाच्या चहासोबत अर्धातास इंटरनेट मोफत

Viral : सोशल मीडियावर 'स्लीपिंग गर्ल'ची चर्चा

Viral : सोशल मीडियावर 'स्लीपिंग गर्ल'ची चर्चा

भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्याच्यावेळी ती झोपी गेली होती

२०० कोटी जमा केल्याने सुब्रतो रॉय यांना दिलासा, २८ नोव्हेंबरपर्यंत पॅरोल मंजूर

२०० कोटी जमा केल्याने सुब्रतो रॉय यांना दिलासा, २८ नोव्हेंबरपर्यंत पॅरोल मंजूर

नोव्हेंबर अखेरपर्यंत आणखी २०० कोटी रुपये जमा करण्याचे आश्वासनही

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 रोजगारशून्यतेचे ‘राजीव’दर्शन

रोजगारशून्यतेचे ‘राजीव’दर्शन

र्षांला १९ लाख इतक्या प्रचंड संख्येने अभियंत्यांचा रतीब देशाच्या बाजारपेठेत घातला जाणार असेल

लेख

अन्य