राशिभविष्य
-

मेष:
भागीदारीतील कामे उरका.
-

वृषभ:
पथ्य मोडू नका.
-

मिथुन:
मुलांचे प्रश्न सोडवाल.
-

कर्क :
सामंजस्याने वागा.
-

सिंह:
हातून लिखाण व्हावे.
-

कन्या:
विचारांना चालना मिळेल.
-

तूळ:
मन:स्थिती चांगली बनेल.
-

वृश्चिक:
मर्यादांचे भान ठेवा.
-

धनु:
प्रभावित करणाऱ्या घटना.
-

मकर:
अभिनव उपक्रमांत सफलता.
-

कुंभ:
प्रगतीला चालना मिळेल.
-

मीन:
झगडावे लागेल.
-

-

-

-

-

-

-

-

वृश्चिक:
अटीतटीचे प्रसंग संपतील
साडेसातीमधील अटीतटीच्या प्रसंगांचा ग्रहकाळ गुरुवारच्या मंगळ राश्यांतरापासून... आणखी वाचा -

-

-

-

-
गुरुनाथ हा पक्का जुगारी
आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आता मोठे मासेही अडकण्याची चिन्हे असून यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ....काही सेकंदापुर्वी
-
स्पॉट फिक्सिंग : विंदू दारा सिंगच्या पोलिस कोठडीत वाढ
आयपीएलमधील सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगच्या पोलिस ....काही सेकंदापुर्वी
-
अपहरणाचा आरोप असलेली अभिनेत्री साना खान फरार
अभिनेता सलमान खानच्या आगामी 'मेंटल' चित्रपटातील सहकलाकार साना खान हिच्याविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा ....काही सेकंदापुर्वी
-
ब्रॅण्ड सांभाळण्यासाठी पेप्सीकोचा आयपीएलला सोडचिठ्ठीचा विचार
स्पॉट फिक्सिंगमुळे डागाळलेल्या आयपीएलला दररोज एका मागून एक धक्के बसत आहेत. आता आयपीएलचे प्रायोजकत्व घेतलेल्या ....13 मिनीटांपूर्वी
-
मद्यधुंद श्रीशांतचा 'त्या' रात्री प्रशिक्षकांसह सर्वांनाच शिवीगाळ
स्पॉट फिक्सिंगमुळे पोलिस कोठडीत जाण्याच्या आठवड्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज एस. श्रीशांत याला संघातून निलंबित करण्यात ....2 तासापूर्वी
-
मुंबई
कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक पाच तासांनंतर सुरळीत
मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा पेंटाग्राफ तुटल्याने कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून ठप्प झाली होती. सुमारे पाच तासांनंतर दुपारी या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
स्टेट बँकेची गिरगाव शाखा आगीत भस्मसातशैक्षणिक घोळामुळे व्यावसायिक प्रवेशाचे त्रांगडेदलित निधीची पळवापळवी करू देणार नाही आणखी वाचा -
पुणे
काँक्रिटच्या विळख्यामुळे शेकडो झाडे वठत चाललीत!
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात झाडांना पडलेला काँक्रिट, डांबर व पेव्हर ब्लॉक्सचा विळखा घातक ठरत असून, काही भागातील झाडे वाळून चालल्याचे किंवा वठत चालल्याचे पाहायला मिळाले आहे.
शिवसेनेच्या वाघाला शाप घरभेदीपणा अन् गटबाजीचाआयपीएलवर बेटिंग घेणाऱ्या एका बुकीसह चौघांना अटकदुष्काळग्रस्तांसाठी.. थेंबे, थेंबे धन साचे.. आणखी वाचा
-
महाराष्ट्र
कोल्हापुरात पारंपरिक वैमनस्यातून गोळीबारात एकाचा मृत्यू
कोल्हापुरातील रमणमळा परिसरातील दोन गटांमध्ये असलेल्या पारंपरिक वैमनस्यातून शुक्रवारी दुपारी झालेल्या गोळीबारामध्ये एकजणाचा मृत्यू झाला.
मायमराठीच्या धोरणाविषयीही अनास्थाभाजीपाल्यासाठी दुष्काळग्रस्तांची नाशिकवर भिस्तआदिवासी स्वयंशासनाच्या पायाभरणीला व्यापारी लॉबीचा अडथळा - दिलीप गोडे आणखी वाचा -
देश-विदेश
आरुषी-हेमराज हत्या: तलवार दाम्पत्य पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
आरुषी-हेमराज हत्येप्रकरणी १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यासाठी परवानगी मागणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
ब्रिटिश एअरवेजच्या विमानाला आग२६ भारतीय मच्छीमार श्रीलंकेतून परतलेविषारी दारू प्राशन केल्याने तिघांचा मृत्यू आणखी वाचा
-
क्रीडा
शूटआऊट अॅट ईडन गार्डन्स!
'स्पॉट-फिक्सिंग'च्या वादळामुळे हादरलेल्या राजस्थान रॉयल्सला बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मिळविलेल्या आश्चर्यकारक विजयामुळे दिलासा मिळाला. आता दुसऱ्या पात्रता सामन्यात त्यांच्यासमोर आव्हान आहे ते रथी-महारथी खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सचे. चेन्नई सुपर किंग्जने तिसऱ्या जेतेपदाच्या ईष्रेने आधीच रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
राजस्थानसाठी हा मृत्युशोक -द्रविडचॅम्पियन्स करंडक स्पध्रेतून पंच रौफ यांची हकालपट्टीगुरुनाथ मय्यपनभोवती संशयाचे दाट धुके आणखी वाचा -
मनोरंजन
प्रितीचा 'इश्क इन पॅरिस', विणाचा 'जिंदगी ५०-५०' प्रदर्शित
या आठवड्यात चित्रपट शौकिनांना दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहण्याची संधी आहे. प्रिती झिंटाचा 'इश्क इन पॅरिस' आणि 'विणा मलिकचा 'जिंदगी ५०-५०' शुक्रवारी प्रदर्शित झालाय.
अनिल कपूरच्या होम प्रॉडक्शनतर्फे सात नव्या चेह-यांना संधीअखेर 'तानी'ला मल्टिप्लेक्समध्ये प्रवेशऐश्वर्या मॅडोनासह घेणार लंडन संगीत समारंभात सहभाग आणखी वाचा
-
संपादकीय
एका कल्पनेची भ्रूणहत्या
मंत्री झाले, की त्या खात्याविषयीच्या ज्ञानाचे पाट वाहू लागतात, असे घडत नाही. सनदी अधिकाऱ्यांसाठी 'यशदा' सारखी संस्था चांगले काम करीत असताना मंत्र्यांना त्यांच्या खात्याचे निर्णय घेण्यात मदत करणारी धोरण संस्था का नसावी? एखाद्या विषयात अनेक वर्षे काम करणाऱ्या तज्ज्ञांचा एवढा तिरस्कार कशासाठी?
संघर्षांपुढे एव्हरेस्ट ठेंगणे..सहन होत नाही, सांगताही येत नाही..बाळासाहेबांच्या विरोधातही मराठीजन होते आणखी वाचा -
विशेष
गैरप्रचाराचे अणू..
अणुभट्टय़ा स्वच्छ आणि सुरक्षित असतात. किरणोत्सार निसर्गातही असतोच, त्यामुळे अणुभट्टीलाच किरणोत्साराबद्दल दूषणे देण्यात अर्थ नाही, अणुऊर्जेचा पर्याय हा स्वच्छ-सुरक्षित असल्याने तो आपण स्वीकारला पाहिजे, असा प्रचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञही करीत असतात. हा प्रचार पूर्णत: योग्य असतो का आणि नसल्यास या गैरप्रचाराचे अणू कोणती हानी घडवतात, याची चर्चा करणारा पत्र-लेख..
मार्क्सवाद ते मानवतावाददरसाल दुष्काळ...भ्रष्टाचार हेच अनधिकृत बांधकामांच्या समस्येचे मूळ! आणखी वाचा
-
के.जी. टू कॉलेज
उद्योगसमूहांचे एकात्मिक एमबीए अभ्यसक्रम
देशातील काही उद्योगसमूहांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योग क्षेत्राला आवश्यक ठरणारे तंत्रविषयकआणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. अशा काही एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती-
श्रमप्रतिष्ठेचे मूल्य जपणारी शाळास्वतंत्र भारतातील भाषा सर्वेक्षणाचे काम पूर्ण'भूगोलाच्या पुस्तकातून भारताचे चित्रच उभे राहत नाही' आणखी वाचा -
अर्थसत्ता
'बेन' इफेक्ट! जगभरच्या भांडवली बाजारांची गटांगळी;
अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अर्थ समितीसमोर त्या देशाची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी बिकट अर्थस्थितीच्या बुधवारी सायंकाळी वाचलेल्या पाढय़ानंतर जगभरातील प्रमुख निर्देशांकातील आकडे मोठय़ा टक्केवारीसह पडझडीत परावर्तित झाले. अमेरिका, युरोप तसेच सकाळी लवकर उघडलेल्या आशियाई बाजारांची री ओडत भारतीय भांडवली बाजारांनीही गेल्या काही दिवसांत कमावलेली अनोखी पातळी गुरुवारी सोडली.
डळमळत्या रुपयाने धास्ती वाढविलीगुंतवणूकदारांप्रती संवेदनशीलता हरवत चालली आहे?बाजाराला अनिश्चिततेने घेरले ! आणखी वाचा
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
वृत्तान्त
-

मुंबईत ऑगस्टपासून 'ब्लड...
रक्ताच्या पिशवीसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी धावपळ, रुग्णाला रक्त...
-

पत्नीने शरीरसंबंधास नकार...
पत्नीने शरीरसंबंधास नकार देणे ही एक प्रकारे क्रूरताच...
-

मुंबईत कधी दाखल...
अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यामुळे मुंबईत कधी एकदा पाऊस...
-
नाना जगन्नाथ शंकरशेठ...
मुंबईच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेले नाना जगन्नाथ शंकरशेठ...
वेचक-वेधक
एक्सप्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट
बाजार
दिनदर्शिका
आजचा प्रश्न
पोलिस निरीक्षकांपर्यंतच्या बदल्यांचे अधिकार गृहमंत्र्यांऐवजी केवळ पोलिस आयुक्त व पोलिस महासंचालकांना देण्याचा आदेश योग्य आहे का?












30.00








