21 January 2019

News Flash

"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली"

"गोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली"

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित हॅकरनं केला आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 धोरणांमागचे धोरण

धोरणांमागचे धोरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने गुजरात गुंतवणूक मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.

लेख

 चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे नियमित, छोटे छोटे घुटकेही चांगली सवय आहे.

अन्य

 गाडी चकाचक करताना

गाडी चकाचक करताना

गाडी साफ करायला काही लोक उत्साहाने तयार होतात. सुटीचा दिवस ते या कामासाठी राखून ठेवतात.