27 October 2020

News Flash

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, जाणून घ्या किती रुग्ण झाले बरे?

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, जाणून घ्या किती रुग्ण झाले बरे?

आज महाराष्ट्रात ५ हजार ३६३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर महाराष्ट्रात ७ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ११५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातला मृ्त्यूदर २.६३ टक्के इतका झाला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 विजयादशमीचे विचार!

विजयादशमीचे विचार!

सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे यंदाचे विजयादशमी मार्गदर्शन अनेकार्थानी लक्षवेधी ठरते.

लेख

Just Now!
X