16 October 2019

News Flash

भाजपा-शिवसेना राज्यभरात ताटं वाट्या घेऊन फिरत आहेत : राज ठाकरे

भाजपा-शिवसेना राज्यभरात ताटं वाट्या घेऊन फिरत आहेत : राज ठाकरे

भाजपा आणि शिवसेनेचे नेते राज्यभरात ताटं वाट्या घेऊन फिरत आहेत अशा शब्दात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात दहा रुपयात थाळी देण्याचं आश्वासन दिलं. तर त्यानंतर भाजपाने ५ रुपयात अटल भोजन योजनेची घोषणा केली. याच दोन्ही मुद्द्यांवरुन नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. एक म्हणतोय दहा रुपयात जेवण देईन एक म्हणतो पाच रुपयात जेवण देईन. महाराष्ट्राला काय भीक लागली आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नोबेलमागची गरिबी

नोबेलमागची गरिबी

आता सरकारने अभिजित बॅनर्जी यांच्या संशोधनाचीही मदत घ्यायला हवी..

लेख

 अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

रिलायन्स म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर निप्पॉन इंडिया हा भारतातील पहिला जपानी म्युच्युअल फंड ठरला आहे.

अन्य

 तरुणाईचे अंतरंग

तरुणाईचे अंतरंग

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तरुण मनांच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न..