14 December 2019

News Flash

अविस्मरणीय जेतेपद – वॉर्नर

गेल बाद झाल्यावर मात्र सामन्याचा नूर पालटला आणि हैदराबादने जेतेपदाला गवसणी घातली.

हैदराबादचा विजयोदय

हैदराबादच्या २०९ धावांचा पाठलाग करताना ख्रिस गेलने झंझावाती फलंदाजी करायला सुरुवात केली

अंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंद निराळाच – डी’व्हिलियर्स

‘आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळणे माझ्यासाठी फार मोठे आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत मला एकदाच अंतिम फेरीचा सामना खेळता आला आहे.

हैदराबादचा दिमाखदार विजय

कोलकाताने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले.

IPL 2016, RCB vs GL: अविश्वसनीय विजयासह बंगळुरू अंतिम फेरीत

अद्भूत फलंदाजीच्या जोरावर डी’व्हिलियर्सने संघाला विजयाची वाट दाखवली.

गंभीरच्या कोलकाता नाइट रायडर्सचे पारडे जड

सामन्यात कोलकाताचे पारडे जड असले तरी हैदराबाद साखळीतील पराभवांचे उट्टे फेडण्यासाठी उत्सुक आहे.

गुजरातसमोर बंगळुरूचे आव्हान

विराट कोहलीच्या अफलातून फॉर्मच्या बळावर बाद फेरीत धडक मारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची क्वालिफायर १ लढतीत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या गुजरात लायन्सशी लढत होत आहे. घरच्या मैदानावर, चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादासमोर

कोलकाता आणि बंगळुरुची बाद फेरीत धडक

हैदराबादने नाणेफेक जिंकत कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण केले.

दिल्लीवर सहा विकेट्सनी मात

शेवटच्या साखळी लढतीत दिल्लीवर सहा विकेट्सनी मात करत बंगळुरुने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

गुजरात बाद फेरीत; मुंबईला दणका

ब्रेंडन मॅक्क्युलम, सुरेश रैनाची निर्णायक भागीदारी

कोहली अ‍ॅण्ड कंपनीपुढे दिल्ली जिंकण्याचे लक्ष्य

आयपीएलच्या नवव्या हंगामात एकापेक्षा एक दमदार खेळींनिशी आपली छाप पाडणाऱ्या विराट कोहलीचा खेळ

धोनीपछाड!

शेवटच्या षटकात २३ धावांची खैरात : पुण्याचा पंजाबवर थरारक विजय

कोलकातापुढे हैदराबादचे आव्हान

दोन वेळा आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सपुढे यंदा साखळीतच आव्हान संपुष्टात येण्याचे संकट उभे आहे.

दिल्लीने ‘करुण’ दाखवले

सनरायझर्स हैदराबादवर सहा विकेट्स राखून विजय

मुंबईला विजयाशिवाय पर्याय नाही

आज गुजरात लायन्सशी साखळीतील अखेरचा सामना

हंगामाचा शेवट गोड करण्यासाठी पुणे आणि पंजाब उत्सुक

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन्ही संघांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

दिल्लीसाठी निर्णायक लढत

अन्य स्पर्धाच्या तुलनेत यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी चांगली झाली

बंगळुरुची कोलकातावर बाजी

कोहली आणि गेल जोडीने ७.३ षटकांत ७१ धावांची सलामी दिली.

दिल्ली डेअरडेव्हिल्सचे लक्ष्य बाद फेरी

११ सामन्यांमध्ये दिल्लीने व सहा सामने जिंकत १२ गुण कमावले आहे.

मुंबईच्या विजयात कृणाल चमकला

अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कृणाललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

हैदराबादची बाद फेरीत मुसंडी

नरायझर्स हैदराबादने किंग्ज ईलेव्हन पंजाबचा सात विकेट्स आणि २ चेंडू राखून पराभव केला.

कोलकाताच्या गोलंदाजांची अग्निपरीक्षा

आयपीएलच्या नवव्या हंगामात बंगळुरूच्या संघातील खेळाडूंनी आपल्या लक्षवेधी कामगिरी छाप पाडली आहे.

बंगळुरूत धावांचे वादळ

शतकी खेळींदरम्यान या जोडीने असंख्य विक्रमांना गवसणी घातली.

प्लेऑफ लढतीसाठी दिल्लीपुढे मुंबई इंडियन्सचे आव्हान

मुंबईसाठी येथील सामन्यात विजय अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या प्लेऑफच्या संधी दुरावल्या जाणार आहेत.

Just Now!
X