24 June 2017

News Flash

शेतकरी 'राजा'च!.. दीड लाखांपर्यतचे कर्ज सरसकट माफ!

शेतकरी 'राजा'च!.. दीड लाखांपर्यतचे कर्ज सरसकट माफ!

राज्य सरकारने इतर राज्यांच्या तुलनेत सगळ्यात मोठी कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीचा लाभ हा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना झाला पाहिजे हा आमचा मानस आहे. सरसकट दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज आता माफ होणार आहे. ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे.

''आधार' कार्डासंदर्भातली सरकारी आकडेवारी सदोष'

''आधार' कार्डासंदर्भातली सरकारी आकडेवारी सदोष'

याचिकाकर्तीचं सर्वोच्च न्यायालयात म्हणणं

हॉकीत भारतीयांचा विजयी 'षटकार', पाकिस्तानचा ६-१ ने धुव्वा

हॉकीत भारतीयांचा विजयी 'षटकार', पाकिस्तानचा ६-१ ने धुव्वा

वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत पाकिस्तान भारताकडून पुन्हा पराभूत

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार

उखळी तोफांचाही मारा

भारताच्या श्रीकांतची ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक

भारताच्या श्रीकांतची ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक

चीनच्या शी युकीला नमवलं

'लाभाचे पद' भोवणार; 'आप'चे २१ आमदार निलंबित होण्याची शक्यता

'लाभाचे पद' भोवणार; 'आप'चे २१ आमदार निलंबित होण्याची शक्यता

दिल्ली उच्च न्यायालयाने २१ संसदीय सचिवांची नियुक्ती रद्द केली

'बीफ खाणारे' म्हणत त्या टोळक्यानं चाकूने भोसकलं; मृताच्या भावाची धक्कादायक माहिती

'बीफ खाणारे' म्हणत त्या टोळक्यानं चाकूने भोसकलं; मृताच्या भावाची धक्कादायक माहिती

मथुरा पॅसेंजरमधील घटना

न्यूयाॅर्क शहराने केला 'इन्फोसिस'ला १० लाख डॉलर्सचा दंड!

न्यूयाॅर्क शहराने केला 'इन्फोसिस'ला १० लाख डॉलर्सचा दंड!

ट्रम्प धोरणांचा फटका?

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

मनगटावरचे घडय़ाळ मानगुटीवर आले आणि घडय़ाळाच्या काटय़ाची पराणी झाली.

लेख

अन्य

 ‘मंडळा’ची मंडळी

‘मंडळा’ची मंडळी

सर्वप्रथम वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक मंडळांची (क्लब) स्थापना होण्यास प्रारंभ झाला आहे.