26 January 2021

News Flash

देशात लोकशाहीच नाही तर तिची हत्या कशी होणार: संजय राऊत

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी बहुमत सिद्ध करणे त्यांना कठीण जाणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे.

येडियुरप्पांचा मोदी स्टाईलमध्ये विधानसभेत प्रवेश

येडियुरप्पांनी कन्नडमध्ये शपथ घेतली. त्यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे.

Karanataka Assembly Election: येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल.

शोभा डेंची टिवटिव, म्हणे कर्नाटकच्या चमचा राज्यपालाकडे इतका महत्त्वाचा निर्णय का?

शोभा डेंनी दुसरे ट्विट करत कर्नाटकात किती घोडे खरेदी केले आणि विकले, असा खोचक सवाल करत कृपया, मला त्यांचे फोन नंबर आणि नावे सांगा अशी विनंती त्यांनी केली

कर्नाटकात नवे नाट्य, जेडीएसचे दोन आमदार गायब

बेंगळुरू येथे सुरू असलेल्या जेडीएसच्या आमदारांच्या बैठकीत ते हजर राहणे अपेक्षित होते. आता त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही.

भाजपा करेल त्या लीला दुसऱ्याने केली तर चोरी: हार्दिक पटेल

अप्रामणिकपणा आणि पैशांच्या जोरावर भाजपाने सरकार बनवले तर ती देशभक्ती ठरते. तर काँग्रेस आणि जेडीएसने सरकार स्थापन केले तर ती लोकशाहीची हत्या असते.

भाजपाने मंत्रिपदाची ऑफर दिली, काँग्रेस आमदाराचा दावा

काँग्रेसचे सहा लिंगायत आमदार नाराज असल्याचे वृत्त काही माध्यमांत आले होते. त्याचदरम्यान पाटील यांनी हा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

निवडणुकीआधी शपथविधीची तारीख जाहीर करणाऱ्या येडियुरप्पांना शत्रुघ्न सिन्हांकडून विशेष शुभेच्छा

येडियुरप्पांचे विशेष अभिनंदन आणि ज्यांनी निवडणुकीसाठी कठोर मेहनत घेतली त्यांचेही अभिनंदन, विजयी कर्नाटका, जय हिंद, असे ट्विट त्यांनी केले आहे.

रविवारपासूनच सुरू होती काँग्रेस-जेडीएसमध्ये चर्चा, भाजपाला होता आत्मविश्वास

देशातील सर्वांत जुन्या पक्षाकडून आपल्याला मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा पाहून कुमारस्वामींना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी हा संदेश देवेगौडा यांच्यापर्यंत ही पोहोचवला होता.

कर्नाटकमधील भाजपाच्या विजयावर उमर अब्दुल्ला म्हणाले, कर्नाटक, ‘तुम्ही पण’ ?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाने चांगले यश मिळवले आहे. परंतु, दुपारपर्यंत त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते.

शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसला दिला नाव बदलण्याचा सल्ला

काँग्रेसची कर्नाटकातून सत्ता गेल्यात जमा आहे. सध्या काँग्रेसची पाँडिचेरी, मिझोराम आणि पंजाब या तीन राज्यातच सत्ता आहे. त्यामुळे शिवराजसिंह यांनी हा उपहासात्मक सल्ला दिला.

Just Now!
X