22 August 2019

News Flash

किती चौकशा करायच्यात त्या करू द्या, माझं तोंड बंद ठेवणार नाही : राज ठाकरे

 किती चौकशा करायच्यात त्या करू द्या, माझं तोंड बंद ठेवणार नाही  : राज ठाकरे

'किती चौकशा करायच्यात त्या करू द्या, माझं तोंड बंद ठेवणार नाही, मी बोलतच राहणार. असा राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. ईडीच्या चौकशीनंतर घरी परतल्यावर त्यांनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली. कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने कार्यालयाने समन्स बजावलं होतं. आज राज ठाकरे कार्यालयात आले होते. साडेआठ तास त्यांची चौकशी सुरु होती. उन्मेश जोशी, राजेंद्र शिरोडकर यांना जे प्रश्न विचारले गेले त्याच संदर्भातले प्रश्न ईडीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांना पुन्हा चौकशीसाठी सामोरं जावं लागणार की नाही? हे स्पष्ट व्हायचे आहे.

विक्रम राठोड भारताचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक, संजय बांगर यांचा पत्ता कापला

विक्रम राठोड भारताचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक, संजय बांगर यांचा पत्ता कापला

भारत अरुण, आर.श्रीधर यांचीही फेरनियुक्ती

शापुरजी पालनजीं जॉयविल हिंजवडीमध्ये आपल्यासाठी घेऊन आले आहेत
sponsored

शापुरजी पालनजीं जॉयविल हिंजवडीमध्ये आपल्यासाठी घेऊन आले आहेत

2 बीएचके फक्त @ ५९.८९ लाखांपासून* सोबत फ्लोअर राईझ,स्टॅम्प

Ind vs WI : आश्विनला संघात स्थान न देण्याच्या निर्णयावर गावसकरांकडून आश्चर्य व्यक्त

Ind vs WI : आश्विनला संघात स्थान न देण्याच्या निर्णयावर गावसकरांकडून आश्चर्य व्यक्त

समालोचनादरम्यान गावसकरांनी मांडलं मत

Pro Kabaddi 7 : बंगाल वॉरियर्सकडून पाटणा पायरेट्सचा धुव्वा

Pro Kabaddi 7 : बंगाल वॉरियर्सकडून पाटणा पायरेट्सचा धुव्वा

दिल्ली विद्यापीठातील सावकरांच्या पुतळ्याला काळे फासले

दिल्ली विद्यापीठातील सावकरांच्या पुतळ्याला काळे फासले

सुबोध भावेंची सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड

सुबोध भावेंची सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड

डीएसकेंच्या १३ आलिशान गाड्यांचा होणार लिलाव

डीएसकेंच्या १३ आलिशान गाड्यांचा होणार लिलाव

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ‘उडत्या शवपेटय़ां’चे वास्तव

‘उडत्या शवपेटय़ां’चे वास्तव

‘आपली मिग-२१ ही विमाने ४४ वर्षे इतकी जुनी असून इतक्या जुन्या मोटारीदेखील वापरल्या जात नाहीत,

लेख

अन्य

 शहराएवढा एक छोटा देश

शहराएवढा एक छोटा देश

भारताचा स्वातंत्र्य दिन जसा १५ ऑगस्ट रोजी साजरा होतो, तसा लिच्टेन्स्टाईनचा स्वातंत्र्य दिनही १५ ऑगस्ट रोजीच असतो.