
‘डिअर जिंदगी’ची उत्सुकता
‘डिअर जिंदगी’ या सिनेमाबद्दल वर्षांच्या सुरुवातीपासूनच एकेक गोष्ट समोर येत होती.

महोत्सव : दिवाळीआधी सिनेदिवाळी..
ओझन अॅकिकटन दिग्दर्शित ‘माय मदर्स वाऊण्ड’ हा टर्की सिनेमा लक्ष वेधून घेणारा ठरला.

महोत्सव : यंदाही शॉर्टफिल्म्सची बाजी
फिल्मचा विषय, धाटणी, बाज वेगळा असल्यामुळे सगळ्याच फिल्म्स चांगल्या होत्या.

कलाकारांची गर्दी.. तिथे हे दर्दी.!
असे काही कलाकार आहेत जे एकटाच्या जिवावर सिनेमा लढवताना फारसे दिसले नाहीत.

फॅण्ड्रीनंतर सैराट…
‘सैराट’ च्या नायिकेला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

फेस्टिव्हलमध्ये महिलाराज…
चित्रपट हा बहुतांश भारतीय प्रेक्षकांच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आता गुरूचा धमाका!
‘क्लासमेट्स’, ‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’ या सिनेमांमध्ये अंकुश चौधरीने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं.

‘बाजीराव मस्तानी’तला मराठी ठसका…
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या मराठी कलाकारांचे अनुभव कथन.

नटसम्राटाला चित्रपटाचे ‘घर’
सुप्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचं ‘नटसम्राट’ हे नाटक म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण...

‘शोले’ची चाळिशी अन् राजाभाऊंचा थ्रीडी चष्मा
भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला येत्या १५ ऑगस्ट रोजी तब्बल ४० वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे या सिनेमाचे गारूड कमी झालेले नाही. काय आहे ते

बजरंगीचे सतरंगी स्वप्न!
सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने तिकीटबारीवर कोटीच्या कोटी उड्डाणे केली. सिनेमागृहं टाळ्या आणि शिट्टय़ांनी दणाणून गेली, मात्र मनोरंजनाच्या या गोळीच्या आत एक स्वप्न दडलं आहे.

सलमानचा रिब्रॅण्डिंगचा यशस्वी प्रयोग
‘बजरंगी भाईजान’ म्हणजे भारतीय प्रेक्षकाला आवडणारा एकदम टिपिकल लोकप्रिय भारतीय चित्रपटाचा ठासून भरलेला मालमसाला. पण त्या वेष्टनाआड दडलेलं आहे ते बेमालूमपणे केलेलं सलमानचं रिब्रॅण्डिंग.

‘किल्ल्या’तलं जगणं…
मोठमोठी पारितोषिकं आणि आंतरराष्ट्रीय महोत्सव सर करणारा किल्ला हा सिनेमा ‘खूप आवडला’ आणि ‘अजिबात आवडला नाही’ अशा दोन टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अशा वेळी किल्ला कसा बघायला हवा याविषयी-

पार्थच्या प्रेमात अमिताभ
‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘किल्ला’ या दोन्ही सिनेमांतल्या उत्कृष्ट अभिनयामुळे पार्थ भालेराव याने विशेष उल्लेखनीय विभागात राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. पहिल्याच सिनेमात अमिताभ बच्चन...

‘दगडू’ बॉलिवूडच्या वाटेवर…
‘चला हवा येऊ द्या’ हे वाक्य अनेकांच्या सवयीचं झालं ते ‘टाइमपास’ सिनेमातल्या ‘दगडू’मुळे. या दगडू म्हणजे प्रथमेश परबने उडी मारली आहे ती थेट हिंदीच्या मोठय़ा पडद्यावर. आगामी ‘दृश्यम’ या

त्याच्या अनुभवांचा किल्ला
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवलेल्या ‘किल्ला’मध्ये दिग्दर्शकाच्या अनुभवाचंच प्रतिबिंब पडलेले आहे. जे आपण अनुभवलय, पाहिलंय तेच मांडतो असं तो सांगतो. चित्रपटाच्या निमित्ताने या तरुण दिग्दर्शकाशी बातचीत..

मराठी सिनेमांतून स्वप्नपूर्ती
मराठी सिनेमा चकचकीत होऊ लागलाय. पण, त्याचबरोबर हे माध्यम प्रेक्षकांची स्वप्नंही पूर्ण करू लागले आहेत. प्रेक्षकांच्या आकांक्षा, इच्छा सिनेमात प्रत्यक्ष उतरल्याचा आनंद देणारे सिनेमातले लोकेशन्स त्यांच्यासाठी ‘फिल गुड फॅक्टर’ठरताहेत.

हिंदी-मराठीतला गॉसिपचा तडका!
चित्रपटसृष्टी म्हटलं की गॉसिप आलंच. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात या गॉसिपला चांगलाच ‘भाव’ असतो. तुलनेत मराठी सिनेमांमध्ये आत्ता कुठे गॉसिप पिकायला सुरुवात झाली आहे.
पुरस्कार सोहळे..तेव्हा आणि आता!
३० एप्रिल हा राज्य पुरस्कार सोहळ्याचा दिवस. त्यानिमित्त एक आढावा, मराठी चित्रपटांना राज्य पुरस्कार द्यायला सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंतच्या बदलत्या संस्कृतीचा...