
जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य ठेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही घोषणा केली आहे
व्हिडीओमध्ये वरमाळा घालण्याची ही अशी पद्धत पाहून उपस्थिती लोकही गोंधळलेले दिसून येतात.
राज्यसभा निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणून आजही कोल्हापूर केंद्रस्थानी राहिले आहे.
२ जूनपासून न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यान लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
विमानतळावरच्या टीव्ही स्क्रीनवर जाहिराती आणि विमानाच्या माहितीऐवजी प्रवाशांना अश्लील चित्रपट दाखवले जात होते.
हिंसाचार झाला तेव्हा राव हे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.
जयंत पाटील म्हणतात, “रामटेकला मंदिरात मी लहानपणी गेलो होतो. तिथे माकडानं माझ्या हातातलं…!”
या ट्रेलरच्या दिवशीही या संघटनेकडून आंदोलन केले जाणार आहे.
प्रवीण तरडेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.
गुजरातमध्ये भाजपाने काहीश्या दुरावलेल्या पाटीदार समाजाला आता जवळ करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.