scorecardresearch

Jai Bhim News

Jai Bhim Row : अभिनेता सूर्यासह ‘जय भीम’ चित्रपटाच्या निर्मात्यांना ५ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस, ‘हे’ आहे कारण

अभिनेता सूर्यासह ‘जय भीम’ चित्रपटाचे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओला ५ कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आलीय.

‘जय भीम’ चित्रपटाची जोरदार चर्चा, कथेपासून अभिनयापर्यंत सर्वांचंच कौतुक, आयएमडीबी रेटिंगमध्येही अव्वल

तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय.

Latest News
सासणेंविरुद्ध ‘भाषणे’ का? ; साहित्य संमेलन अध्यक्षांच्या भाषणावर टीकात्मक परिसंवाद

सासणेंच्या अध्यक्षीय भाषणावर चिंतनाच्या ठिकाणी चिंता व विश्लेषणाच्या ठिकाणी विखार हीच या परिसंवादाची प्रमुख वैशिष्टये ठरली

‘महाज्योती’च्या नेट, सेट प्रशिक्षण निविदेमध्ये गैरप्रकार

‘महाज्योती’ने २ मे रोजी नेट, सेट परीक्षेचे प्रशिक्षण देणाऱ्या शिकवणी संस्थांसाठी निविदा काढली.

टोमॅटोचे दर शंभरीकडे.. ; लागवडीत घट झाल्याने भाववाढ; किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो

सध्या किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोची विक्री प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये किलो दराने केली जात आहे.

साखर उद्योगाची एक लाख कोटींची उलाढाल ; महाराष्ट्राकडून उत्तर प्रदेशाची मक्तेदारी मोडीत

पश्चिम महाराराष्ट्रील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ‘एफआरपी’पेक्षा अधिक भाव दिला आहे.

अयोध्या दौऱ्याविरोधात राज्यातूनच रसद : राज ठाकरे

अयोध्या दौरा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राज यांची जाहीर सभा रविवारी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाली

मोसमी पावसाचाप्रवास मंदावला ; राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती

अंदमान, निकोबार बेटांसह पूर्वोत्तर राज्यांत सध्या जोरदार पाऊस होत असून, उत्तरेकडील राज्यातही पावसाळी स्थिती आहे.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : थिम पहिल्याच फेरीत पराभूत ; दिमित्रोव्ह, स्टिफन्सची आगेकूच

पुरुष एकेरीत स्लोव्हेनियाचा अल्जॅझ बेडेने आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस्तोफर ओकोनेल यांच्यात दोन तास, ४८ मिनिटे सामना चालला

उमरान, अर्शदीप भारतीय संघात ; आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेसाठी राहुलकडे नेतृत्व; हार्दिक, कार्तिक संघात

आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून मायदेशात होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली.

आजचं राशीभविष्य, सोमवार, २३ मे २०२२

आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्ती जोडीदाराच्या मताला मान्यता द्याल. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल.