scorecardresearch

Namibia Vs Netherland News

Latest News
आता लखनऊचे नामांतर? योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ ट्विटनंतर चर्चेला उधाण

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘अयोध्या’ आणि अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ केले.

Maharashtra News Live Update
Maharashtra Latest News Live : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

Maharashtra Live News Updates : राज्यातील, देशातील, आंतरराष्ट्रीय तसंच इतर क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या

ujani dam
विश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज?

उजनी हे महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. ब्रिटिश राजवटीत सर्वप्रथम १९०२ साली एफ. एच. बोवेल या ब्रिटिश अभियंत्याने उजनी धरणाचा…

adani holsim deal
विश्लेषण : अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातही; काय झाला होल्सिम कंपनीशी करार?

‘होल्सिम लिमिटेड’ कंपनीचा भारतातील व्यवसाय मिळविण्यासाठी अदानी समूहाने १०.५ अब्ज अमेरिकी डॉलरचा म्हणजेच ८१,००० कोटी रुपयांचा करार पूर्ण केल्याचे नुकतेच…

petrol diesel 2
Petrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दरात आज किंचितशी वाढ; राज्यातील पेट्रोल डिझेलचा दर जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

गटबाजीने पोखरलेल्या शिवसेनेमुळे रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसला संधी

जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना या पदावरून हटवण्याची मागणी जिल्ह्यातील शिवसैनिकांकडूनच आली आहे.

“सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे.

gold silver rate (1)
Gold- Silver Price Today: सोने-चांदीच्या भावात अंशतः तेजी; जाणून घ्या आजचा दर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. जाणून घ्या आजचा भाव.

“हुकुमशाहांचा अंत होईल”, कान चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा!

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष झेलेन्स्की यांनी महान कॉमेडियन चार्ली चॅप्लिन यांचा उल्लेख केला.