Beating News

मध्य प्रदेशमध्ये अल्पसंख्याक कुटुंबाला मारहाण, गाव सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप!

मध्य प्रदेशमध्ये इंदोरच्या जवळ कंपेल गावात १०० हून अधिक लोकांच्या जमावाने जय श्रीरामच्या घोषणा देत ७ सदस्यांच्या एका अल्पसंख्याक कुटुंबाला…

महिलेस गाव गुंडांची मारहाण, तक्रारदारासच पोलिसांचा प्रसाद!

घरासमोरील जागेचा वाद असल्याचे दर्शवून गावगुंडांनी महिला प्राध्यापकावर हल्ला केला व अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला.

शेतीच्या वादामधून हाणामारी; दोघांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

भावकीतील जमीनवाटप वादातून झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले.

खासगी सुरक्षारक्षकाकडून पत्रकारांना धक्काबुक्की

चिटफंड घोटाळाप्रकरणी उस्मानाबाद पोलिसांच्या अटकेत असलेल्या महेश मोतेवारच्या खासगी सुरक्षारक्षकाने पत्रकारांना धक्काबुक्की केली.

भेदरलेल्या विद्यार्थ्यांचा वाली कोण?

राज्यातील नामवंत अशा राजर्षी शाहू महाविद्यालयात भरदुपारी शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना सुमारे ४…

भाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध

माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी मारहाण; एकाचा मृत्यू, दोघांवर मुंबईत उपचार

गणेश विसर्जनाच्या दिवशी मारहाण केलेल्या तिघांपकी एकाचा उपचारदरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला, तर अन्य दोघांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले.

आरटीआय कार्यकर्त्यांस कुटुंबासह बेदम मारहाण

आपल्यावर हल्ला होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलीस संरक्षण मागूनही आरटीआय कार्यकत्रे मोतीराम काळे यांना चार हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली.

गुंडांच्या मारहाणीत हॉटेलमालकाचा मृत्यू

इचलकरंजी येथे बिलाच्या कारणावरून गुंडाने दमदाटी करत केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकाचा मृत्यू झाला. सुंदर चंदू मुल्या (वय ६०,रा. हत्ती चौक)…

शेतकरी मारहाणप्रकरणी दोन पोलिसांवर कारवाईची तलवार

पीकविमा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या तलवाडा शाखेसमोर लागलेली रांग तोडल्याच्या कारणावरून तरुण शेतकऱ्याला दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराचे चित्रण…

उळे दंगलीत दलिताचा मृत्यू मारहाणीतून नव्हे तर आजारामुळेच

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीत एका दलिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी ७० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असताना…

आधी हाणले जोडे, मग कानाला खडे!

बाजार समितीचे सभापती रामेश्वर िशदे यांनी समितीच्या संचालकाच्या मुलास बुधवारी बदडून काढले. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले. हा युवक पोलिसात…

आमदार डॉ. मुंदडांच्या निवासस्थानी ‘बायपास’ वीज जोडणी

वसमत येथील आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानातून विद्युत मीटरमधून ‘बायपास’ वीजपुरवठा दिल्याने वीजवितरण कंपनीने त्यांना १४ हजार रुपयांचा दंड…

आळंदी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दोन नगरसेवकांकडून मारहाण

आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना गुरुवारी सकाळी दोन नगरसेवकांनी मारहाण करीत तोंडाला काळे फासल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी आळंदी पोलीस…

मृतदेह घेऊन नातेवाइकांचा लोहारा पोलीस ठाण्यात ठिय्या

महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाइकांनी ठिय्या दिला.

जमीनखरेदीच्या वादात कृषी संचालकांना चोप!

शेतजमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर आमचे पसे का देत नाही, असा सवाल करीत अंबाडी येथील शेतकऱ्याने राज्याच्या कृषी विभागाचे संचालक सुरेश अंबुलगेकर…

मारहाणीनंतर भांबळेंची मध्यस्थी; गावकऱ्यांची सामंजस्याची भूमिका

आमदार विजय भांबळे यांच्या सत्काराच्या कारणावरून झालेल्या मारहाणीनंतर बामणी येथील गावकऱ्यांनी सामंजस्यांची भूमिका घेत परस्परांवर गुन्हे दाखल न करण्याचा निर्णय…

हिंगोलीतील कृषी सहायकास गारपीटग्रस्तांची बेदम मारहाण

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत का नाहीत? या कारणावरून कृषी सहायकास गारपीटग्रस्तांनी शुक्रवारी बेदम मारहाण केली. हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी…

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांस पतंगरावांच्या उपस्थितीत मारहाण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा पलूस पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा या कार्यकर्त्यांला शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत…

‘कनगरा मारझोड’ पोलिसांच्या अंगलट!

अवैध धंद्यांना पायबंद घालण्याची मागणी करणाऱ्या कनगरावासीयांना जनावरांप्रमाणे झोडपल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच आपली कातडी वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पळवाट शोधली. जनावराप्रमाणे…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.