Chandrakant Patil News

Nagar Panchayat Election Result : महाराष्ट्रात भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष हे पुन्हा एकदा सिद्ध झालं – चंद्रकांत पाटील

“अजूनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहूयात कोणची ताकद जास्त.” असं आव्हानही दिलं

कोल्हापूर : एसटीची कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत भाजपा आंदोलकांना शिधा पुरवणार – चंद्रकांत पाटील

राज्य सरकारची ताठर भूमिका जास्त काळ चालणार नाही, असंही बोलून दाखवलं.

“…असं राजकारण करून केंद्र सरकारची बदनामी होतेय की, स्वतःचं हसं हे ‘मविआ’नं एकदा तपासून घ्यावं”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा ; जाणून घ्या नेमकं कोणत्या मुद्य्यावरून बोलले आहेत.

jayant patil on chandrakant patil
“मला आता चंद्रकांत पाटलांशीच बोललं पाहिजे”, जयंत पाटलांचा खोचक टोला! मुख्यमंत्र्यांवरील टीकेला दिलं प्रत्युत्तर!

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती. त्यावर जयंत पाटलांनी निशाणा साधला आहे.

आधी एकमेकांवर ‘शोकसभा घेण्याची आणि डोकं तपासण्याची’ टीका, काही वेळातच संजय राऊत-चंद्रकांत पाटील शेजारी बसले

तिखट प्रतिक्रिया आणि शाब्दिक हल्ल्यांनंतर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील एकाच कार्यक्रमात आणि एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले.

“नवाब मलिकांसारखे नेते माझ्या खिशात ठेवतो”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

“चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग…”, नवाब मलिकांकडून प्रत्युत्तर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे नेते आपल्या खिशात असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री…

“नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे म्हणाले…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. याच वक्तव्याला आता सामाजिक न्यायमंत्री…

Chandrakant Patil reaction
“रोहित पवार हिंदुत्व मानत असतील तर…” भगवा ध्वज उभारण्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात रोहित पावर यांच्या संकल्पनेतून विक्रमी उंचीचा भगवा ध्वज उभारण्यात येत आहे

ajit pawar and nilesh rane
“अजित पवार मोठे नेते नाहीत, त्यांना…”; निलेश राणे यांची खोचक टीका

चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक धक्कादायक विधान केले होते

Congress Criticizes BJP Chandrakant Patil On Taking Oath gst 97
“७२ तास उलटले, चंद्रकांत पाटील शपथ केव्हा घेणार सांगा?”, काँग्रेसचा खोचक सवाल 

“आम्ही सकाळपासूनच उत्सुक आहोत की, केव्हा एकदा चंद्रकांत पाटील शपथ घेतील.”

ताज्या बातम्या