Crops News

राज्यातील ९१ लाख हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात

राज्यातील १३५ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापकी ९१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ६८ टक्के पेरणी होऊनही पावसाअभावी पिके माना…

डाळीच्या उत्पादनात पुन्हा घट; भाव आणखी भडकण्याची भीती!

गतवर्षी हवामानातील बदलामुळे देशांतर्गत उत्पादनात घट, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही उत्पादन घटल्यामुळे डाळींच्या आयात भावातही मोठी वाढ झाली.

‘टर्मिनल मार्केट’ प्रश्न सुटण्याची चिन्हे

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या नाशवंत फलोत्पादनाचे नुकसान कमी करून त्यांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी व मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी मुंबई व…

अवकाळी पावसाने २८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसानखास

सलग पाच दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा ९७ गावांतील २८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात कोटय़वधींचे नुकसान

नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात सापडलेल्या नाशिकसह धुळे जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा हजारो एकरवरील पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाल्याची…

नाशिकला गारपिटीचा तडाखा; कोकणालाही अवकाळी पावसाचा फटका

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असतानाच, गारपीट आणि अवकाळी पावसाच्या रूपाने महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावले आहे.

अवकाळी पावसाने मिरजेला झोडपले

सलग आठ दिवसांहून अधिक काळ ठाण मांडलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारीही मिरज तालुक्याच्या पूर्व भागात हजेरी लावीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले.

आभाळ फाटलेले, आबाळ कायम

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले असून लाखो हेक्टर क्षेत्रातील शेती, फळबागा आणि भाजीपाला मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका…

गारांचे तांडव !

महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून ओढवलेले गारपिटीचे संकट आता अधिकच गडद होत चालले असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात गारांच्या वर्षांवामुळे…

हवामान आधारित पीक विमा योजना सर्व पिकांना लागू करणार- कृषीमंत्री

फळ पिकांना लागू असलेली हवामानावर आधारित पीक विमा योजना पुढील वर्षांपासून राज्यात सर्वच पिकांना लागू करण्यात येणार आहे

‘शेतकऱ्यांना हवी उत्पन्नाची सुरक्षा’

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेले कोटय़वधींचे ‘पॅकेज’ कुचकामी ठरले असून शेतकऱ्यांना आता उत्पन्नाची सुरक्षा हवी आहे.

शेकडो एकरावरील ज्वारीची पिके भुईसपाट

तालुक्यात जामगाव येथे मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले.

आमदार पोकर्णाच्या दमदाटीने पोलीस दलात अस्वस्थता

नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना आमिष म्हणून पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून पुत्रावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संतापलेल्या आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनी चक्क…

श्रीगोंदेत पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

श्रीगोंदे तालुक्यात मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

‘विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्य’

दिवसाकाठी तब्बल सोळा तास भारनियमन होत असताना उर्वरित आठ तासांच्या कालावधीतही ग्रामीण भागांत वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना पाणी देणे…

संततधार पावसाने शेतकरी त्रस्त, पिकांचे नुकसान

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या  संततधार पावसामुळे पनगंगा नदीसह  इतर नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या