Crowd News

गौरीपूजनानंतर देखावे बघण्यासाठी रस्त्यांवर गर्दी

गौरीपूजन आणि सायंकाळी पावसाने हजेरी लावली असतानाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक रस्त्यांवर आले.

धबधब्यांसाठी पर्यटकांची गर्दी 

पावसाळी धबधब्यावर पायाभूत सुविधा निर्माण करून द्यायच्या आणि या धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांना नाममात्र फी आकारावी, असा निर्णय घेतला.

शेडनेट शेती पाहण्यासाठी मंगळवेढय़ात राज्यातून गर्दी

प्रचंड प्रमाणात पाणी फस्त करणाऱ्या उसाच्या शेतीपेक्षा शेडनेटची शेती अधिक लाभदायक ठरू लागल्यामुळे सोलापूर जिल्हय़ातील उसाच्या पट्टय़ात शेडनेटची शेती उभारी…

पर्यटकांच्या अलोट गर्दीने लोणावळा हाऊसफुल्ल!

ख्रिसमस व थर्टी फस्टच्या पाश्र्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटक संख्या वाढू लागल्याने शनिवार व रविवारी येथील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफुल झाली होती.

उमेदवारीसाठी दोन दिवसांत झुंबड उडणार!

शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिल्याने सोमवारी व मंगळवारी…

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण

नगर जिल्ह्यातील जवखेडा येथे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ लातुरमध्ये शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली. यामध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहने…

दिवाळीमुळे बस डेपो, रेल्वे स्थानकांवर गर्दी

मागील आठवडयात मागील आठवडय़ात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा संपली असून दिवाळीची सुट्टी लागली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीपासून तरुणाई…

लातूर लोकसभेसाठी काँग्रेसकडे भाऊगर्दी

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल २९ इच्छुकांनी काँग्रेसकडे आपले उमेदवारीअर्ज दाखल केले. मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये टी. पी. मुंडे व प्रकाश येलगुरवाल,…

शिर्डीत साईभक्तांचा महापूर

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षारंभानिमित्त साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेल्या पालख्यांच्या गर्दीमुळे मंगळवारी शिर्डी साईनामाच्या गजराने दुमदुमून गेली.

जमावाची पोलिसांवर दगडफेक, उपनिरीक्षकासह चौघे जखमी

शहराजवळील नागरदेवळे (ता. नगर) ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत हुल्लडबाज जमावाने पोलीस व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. दगडफेकीत एका अधिकाऱ्यासह चौघे पोलीस जखमी…

पंढरपुरात गर्दीच्या नियोजनाची गरज

तुळजापुरात श्री तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन अनर्थ घडल्याच्या पार्श्र्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरातही भाविकांच्या गर्दीचे योग्य…

तुळजापूरच्या घटनेने मांढरदेवच्या आठवणी ताज्या!

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तुळजापूरच्या भवानी माता मंदिरातून ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे दरवाज्यातच झालेल्या चेंगराचेंगरीने मांढरदेव दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.

सर्वोच्च गर्दीचे ठाणे..!

गेल्या काही वर्षांत विशेषत: नवी मुंबईसाठी उपनगरी रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या कैकपट वाढली…

राज ठाकरे यांनी केली गर्दीची निराशा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुचर्चित तसेच बहुप्रतिक्षित उत्तर महराष्ट्र विभागीय सभेस अपेक्षेप्रमाणे प्रचंड गर्दी झाली असली तरी या सभेत…

दादरमध्ये लोटला अभूतपूर्व जनसागर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दादरच्या शिवसेना भवनाजवळील परिसर शिवसैनिकांच्या अभूतपूर्व अशा गर्दीने फुलून गेला होता. बाळासाहेबांच्या सभा,…

ताज्या बातम्या