Devendra Fadnavis News

“नाना पटोलेंना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची असती तर…” ; मोदींबाबतच्या विधानाला फडणवीसांकडून प्रत्त्युत्तर

“काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना?” असा सवालही केला आहे.

“शरद पवारांचा पक्ष म्हणजे…” असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्त्युत्तर, म्हणाल्या…

महाविकास आघाडी सरकारवर भाजपाकडून सुरू असलेल्या टीकेवर देखील बोलल्या आहेत.

Goa Election : “उत्पल पर्रिकर पणजीमधून निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिले तर…” ; संजय राऊत यांचं मोठं विधान

“मनोहर पर्रिकर हे राजकीय पक्षाच्या किंवा राजकारणाच्याही पलिकडचं व्यक्तिमत्व होतं” असं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही ; शेवटी राजकारण करायला…” भाजपाने साधला निशाणा!

“शरद पवारांचा पक्ष म्हणजे…” फडणवीसांनी लगावला टोला; जाणून घ्या आणखी काय म्हणाले

Goa election : “भाजपाचा प्रामाणिकपणा, चारित्र्यावर विश्वास नाही का?” ; मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा सवाल

उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत

“महाराष्ट्रात ज्या प्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही”

फडणवीसांचा राष्ट्रवादीवर निशाणा ; “त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही” असंही म्हणाले आहेत.

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोलेंचा आरोप

“पहाटेचे सरकार पडल्यापासून मी पुन्हा येईन म्हणत सत्तेचे दिवसा स्वप्न पाहात आहेत”, फडणवीसांना टोला देखील लगावला.

“२०१७ चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले” ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला!

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफीच्या निर्णयावरून साधला आहे निशाणा ; ट्विटरवर ‘तो’ व्हिडिओ देखील शेअर…

“ सरकारमधून पहिल्यांदा बाहेर पडण्यासाठी आणि भाजपाबरोबर सरकार करण्यासाठी राज्याच्या राजकारणात सध्या चढाओढ ”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पत्रकारपरिषदेत विधान ; “…हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? ” असं देखील म्हणाले आहेत.

“आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस” ; फडणवीसांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या गोंधळात विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर

vidhansabha ajit pawar fadnvis video
Video: विधानभवनामध्येच फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रंगली काव्यात्मक जुगलबंदी

फडणवीसांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतून लगावला टोल्याला अजित पवारांनी कवितेनेच उत्तर दिलं.

‘त्या’ पेनड्राईव्हचा सोर्स काय ? देवेंद्र फडणवीसांनी हे सांगणं बंधनकारक – नवाब मलिक

“म्हणजेच निवडणुकीसाठी हा कायदा मागे घेतला आणि…” असंही म्हणत कृषीमंत्री तोमर यांच्या विधानवर दिली आहे प्रतिक्रिया ; जाणून घ्या काय…

“राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचे कसे?” ; असं म्हणत फडणवीसांचा विधानसभेत नवाब मलिकांवर निशाणा

“मी नवाब मलिकांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो”, असंही फडणवीस म्हणाले आहेत ; जाणून घ्या नेमका कोणता विषय आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजकारण तापलं ; नवाब मलिकांच्या आरोपांना भाजपाचं प्रत्त्युतर

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषद घेत नवाब मलिकांवर साधला निशाणा, म्हणाले…

“सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा…”

देवेंद्र फडणवीस यांचे विधान ; “आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी” असंही म्हणाले आहेत.

“ …पण बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही” ; फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल!

“ विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारने पाडला”, असंही म्हणाले आहेत.

“राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याचा आदेश”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांची फडणवीस यांच्यावर सडकून टीका, फडणवीस जेव्हा शाळेत होते तेव्हा… !

अमृत्त पिऊन कोणी सत्तेत बसले नाहीयेत, २०२४ ला आम्ही चमत्कार घडवू, नवाब मलिकांचे वक्तव्य

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Devendra Fadnavis Photos

1 Photos
PHOTOS : शिवसेना-भाजपा युती, कंगना रणौत आणि पंतप्रधान मोदींबद्दल विक्रम गोखलेंनी मांडली भूमिका, म्हणाले…

ब्राह्मण महासंघाच्यावतीने ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना विविध मुद्द्य्यांवर प्रतिक्रिया…

View Photos
12 Photos
नवाब मलिकांकडून देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांवर ‘हे’ १२ गंभीर आरोप

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर १२ गंभीर आरोप…

View Photos
10 Photos
Photos : ‘नुकसान दाखवायचं असेल तर ५०० रुपये द्या’, शेतकऱ्यांची फडणवीसांकडे वसुली थांबवण्याची मागणी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दौरा करत पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.

View Photos